अजऱ्या आसाच्या भेटीला गेला आणि म्हणाला, “आसा मी काय म्हणतो ते ऐक. यहूदा आणि बन्यामिन लोकहो, तुम्हीही ऐका. जर तुम्ही परमेश्वराबरोबर राहिलात तर तो तुमच्याबरोबर राहील. जर तुम्ही त्याचा शोध केलात तर तो तुम्हाला भेटेल. पण तुम्ही त्याला सोडलेत तर तो ही तुम्हाला सोडेल. (2 इतिहास 15:2)
जर तुम्ही त्याचा शोध घेतला [त्याच्याविषयी व त्याच्यासाठी चौकशी केली, तुमच्या प्राणाच्या प्रथम आवश्यकतेसारखे त्याचा धावा केला], तर तो तुम्हाला सापडेल. हया सामर्थ्यशाली शब्दांकडे पाहा, "तुम्ही जेव्हा प्रभूचा अशाप्रकारे शोध करता, तेव्हा तुम्ही त्यास प्राप्त कराल.
इस्राएलला दीर्घकाळ पर्यंत खरा देव असा नव्हता, तसेच शिकवायला याजक किंवा नियमशास्त्र नव्हते. (2 इतिहास 15:3)
"एका शिकविणाऱ्या शिक्षकाशिवाय" हे शब्द आपल्याला याची आठवण करून देण्यास कारणीभूत होतात की लेवी व याजकपण हे अर्पण पद्धती सरळपणे आयोजित करण्यापेक्षा फार मोठयाप्रमाणात जबाबदार आहेत. त्यांनी इस्राएलाच्या सर्व वंशात विखरले पाहिजे म्हणजे त्यांनी संपूर्ण इस्राएली लोकांना देवाच्या वचनांनी शिक्षित करावे.
...त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर आहे असे लोकांनी पाहिले तेव्हा इस्राएलांतले पुष्कळ लोक त्याच्या बाजूचे झाले." (२ इतिहास १५:९)
धार्मिक अवशेष लोक जे हेकेखोर उत्तरीय इस्राएली वंशात राहून गेले होते ज्यामुळे इस्राएली राष्ट्र बनले होते त्यांनी राजा आसाचे देवाप्रती आज्ञाधारकपणाच्या धैर्यासाठी आदर केला. जगापासून दूर होण्याची व देवाकडे वळण्यामध्ये आग्रहाने भाग घेण्याची त्यांनी इच्छा केली.
येथे एक सामर्थ्यशाली सिद्धांत देखील आहे. जेव्हा लोक पाहतात की देव तुमच्याबरोबर आहे, तेव्हा ते तुमच्याकडे मोठया संख्येने येतील.
आसाला या शब्दांनी आणि ओबेद या संदेष्ट्याच्या संदेशाने धीर आला. त्याने यहूदा आणि बन्यामिनमधील अमंगळ मूर्ती हटवल्या. एफ्राइमचा जो डोंगराळ प्रदेश त्याने ताब्यात घेतला होता त्या प्रदेशातल्या गावांमधल्या मूर्तिही काढून टाकल्या. मंदिराच्या प्रवेशद्वारातील परमेश्वराच्या वेदीची डागडुजी केली. (2 इतिहास 15:8)
१. भविष्यात्मक वचनाने आसाला प्रोत्साहन दिले.
२. वचनाने त्यास कार्यरत केले-की त्याच्या राज्यास व्यवस्थित करावे (जेव्हा तुम्हांला वचन प्राप्त होते की तुम्हांला घर मिळणार आहे- तेव्हा घरी बसून राहू नका.) जा आणि कमीत कमी याचा शोध करा की त्यास किती किंमत मोजावी लागेल आणि त्यासाठी कोणत्या दस्तावेजाची गरज लागेल. जेव्हा तुम्हांला वचन प्राप्त होते की तुम्हांला नोकरी मिळणार आहे, केवळ घरी टीव्ही पाहत बसू नका, जा आणि इतरत्र देखील अर्ज करा.)
३. आसाने देवाची वेदी पुनर्स्थापिली-तुमच्या प्रार्थना वेदीला पुनर्स्थापित करा.

Chapters