आंकडा एक देव, एकता, नवीन, नवीन सुरुवात, वेळ, स्थिती किंवा क्रम, महत्त्व याबद्दल बोलतो.
देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले;
आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस. (उत्पत्ति 1:5)
सहाशेएकाव्या वर्षाच्या पहिल्यामहिन्याच्या पहिल्या दिवशी पृथ्वीवरचे पाणी सुकून गेले तेव्हा नोहाने तारवाचे छप्पर काढून पाहिले तो पृथ्वीचा पृष्ठभाग वाळला आहे असे त्याला दिसले. (उत्पत्ति 8:13)
तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील. (मत्तय 6:33)

Join our WhatsApp Channel
संबंधित शब्दकोश