ईश्वरांश किंवा दैवी पूर्णतेचे चिन्हात्मक
म्हणून तुम्ही जा आणि सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य बनवा, आणि पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नांवात त्यांना बाप्तिस्मा दया. (मत्तय 28:19)
तीन हे बायबल मध्ये दैवी पूर्णता किंवा संपूर्णता आहेजसे ईश्वरांश मध्ये देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा आहे.आपल्याला ही कल्पना त्रैक्यता असे ठाऊक आहे जरी "त्रैक्यता" हा शब्द बायबल मध्ये आढळत नाही.
तसेच शरीर, मन व आत्म्याचे चिन्हात्मक असे आहे जे मानवाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक जीवनास समावून आहे.(1 थेस्सलनी 5:23).
एखादी पद्धत स्थापित करण्यासाठी तीन हा आवश्यक आंकडा आहे.
काहीतरी हे एकदा दैवयोगाने होते, दोनदायोगायोगाने होते, परंतु तीन क्रमवार हे एक पद्धत दर्शविते.
उदाहरणार्थ, शमुवेल ने त्याचे नांव तीन वेळा ऐकले याअगोदर की एली ने हे निश्चित केले की देव शमुवेल ला हाक मारीत आहे. (1 शमुवेल 3:8)
आणि आता तीन-भागाचा आशीर्वाद: "प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती व पवित्र आत्म्याची सहभागीता आपणां सर्वांसोबत राहो." (2 करिंथ 13:13)

Join our WhatsApp Channel
संबंधित शब्दकोश