सकारात्मक: एकता, बहुगुणीत, एक होणे, विवाह, साक्ष, सहमत होणे, शक्ती
नकारात्मक: विभाजन, वेगळे होणे
मग देव बोलला, जलांच्या मध्यभागी अंतराळहोवो, व तें जलांस दुभागणारे होवो. देवाने अंतराळास आकाश म्हटले; आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा दुसरा दिवस. (उत्पत्ति 1:6, 8)
कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते.
त्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल; पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते; त्याची दुर्दशा होते. (उपदेशक 4:9-10)

Join our WhatsApp Channel
संबंधित शब्दकोश