5(पाच) हा तयारीचा आंकडा आहे.
पाच शहाण्या कुमारी ह्या तयार होत्या.
दावीद, गल्याथ साठी तयारी करण्यात, त्याने पाच गुळगुळीत दगड घेतले.
पाचहा कृपा, बलिदान आणि पूर्णतेचा आंकडा असा मानला जातो.
जुन्या करारात येथे पाच प्रकारची बलिदाने सांगितलेली आहेत
1. होमार्पण
2. शांत्यार्पण
3. पापार्पण
4. दोषार्पण
5. अन्नार्पण
ही सर्व निवासमंडपातकिंवा मंदिरात करावयाची असे, जेथे देवाची कृपा ही निश्चितच प्रकट होत असे.
यशया संदेष्टा मसीहा च्या येण्याविषयी आपल्याला पाच नावे देतो: अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती (यशया 9:6). देवाच्या कृपेनुसार आपल्याकडे पाठविला गेला तारणाऱ्या ची पाच नावे.
हा उद्धार चा सुद्धा आंकडा आहे.
बेथसदा येथील तळ्याजवळील स्वस्थ करण्याचीकथा जी योहान अध्याय पाच मध्ये सापडते. तळ्याभोवती पाच पडव्या होत्या. हे तेथेच जेथे एका अपात्र व्यक्तीसाठी देवाची कृपा दाखविण्यात आली.
सेवाकार्ये किंवा पाच-पदरी सेवाकार्याचे चिन्हात्मक
इफिस 4:11 मध्ये, येथे पाच सेवाकार्यांची नोंद केली आहेत ज्याद्वारे देवाची कृपा ही प्रकट केली आहे:
प्रेषित, संदेष्ट्ये, सुवार्ताप्रसारक, पाळक आणि शिक्षक.

Join our WhatsApp Channel
संबंधित शब्दकोश