english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. स्वप्न शब्दकोश
  3. अकरा
स्वप्न शब्दकोश

अकरा

3622
आणि त्यांनी त्यांच्या चिठ्ठ्या टाकल्या आणि मत्थियाची चिठ्ठी निघाली. तेव्हा त्याला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले. (प्रेषित 1:26)

आकडा अकरा हा अव्यवस्था, दोष आणि अपूर्णतेच आंकडा आहे. अकरा त्या स्थिती विषयी सांगते जी अजूनही पूर्ण झालेली नाही आणि बदलण्याच्या स्थिती विषयी बोलते.

कारण बारा प्रेषित हे इस्राएलच्या बारा वंशाला प्रतिनिधित करतात, यहूदाच्या ऐवजी कोणाला तरी निवडणे गरजेचे होते की त्या आंकड्यालाबारा च्या सरकारी आकड्याकडे पुन्हा आणावे. केवळ अकरा शिष्य असणे हे अपूर्णतेबद्धल बोलते.

अकरा हे अव्यवस्थेला सुद्धा प्रतिनिधित करते.

कामकरी विषयी दाखल्यात काम करण्यास अकराव्या क्षणाला येणे हे आपण विश्वास काय ठेवतो की व्यवस्था आणि आयोजनात योग्य असणे याच्या विरोधात आहे (मत्तय 20:6, 9).

अव्यवस्था निर्माण होते जेव्हा पूर्वीच्या कामकरी लोकांना हे कळते की अकराव्या तासाला आलेल्या कामकरी जणांना तेवढेच वेतन दिले आहे ज्याप्रमाणे संपूर्ण दिवसभर काम केले होते त्यांना दिले होते.

इस्राएली लोकांच्या जंगलातील प्रवासाने केवळ अकरा दिवस घेतले पाहिजे होते (अनुवाद1:2).अव्यवस्था, गोंधळ, अपूर्णत आणि विभाजनाच्याकारणामुळे ते 40 वर्षांच्या प्रवासात बदलले.

Join our WhatsApp Channel
संबंधित शब्दकोश
बारा
3455 Views
दहा
3466 Views
नऊ
3501 Views
आठ
75 Views
सात
3487 Views
सहा
3010 Views
पाच
3549 Views
चार
3642 Views
तीन
3939 Views
दोन
2955 Views
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2026 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन