आणि सात याजक सात रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चालतील. परंतु सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घाला आणि याजक रणशिंगे वाजवितील (यहोशवा 6:4). आपल्या सर्वांना ठाऊक आहे, नंतर काय झाले. यरीहो शहराची भिंत खाली कोसळली आणि इस्राएलीलोकांनी कनान देशात प्रवेश केला.
सातहा पूर्ण झालेल्या कामाचा आंकडा आहे.
प्रकटीकरण, बायबल चे शेवटचे पुस्तक जे देवाच्या वचनास पूर्णकरते ज्यात इतर पुस्तकांपेक्षा अधिक सात हा आंकडा आहे. येथे सात चर्च, सातशिक्के, सात तुतारी, सातस्वार, सातवाट्या, सातशोक आणि सात नवीन गोष्टी आहेत.
यशया 11:2 ह्या केवळ एकच वचनात, पवित्र आत्मा येशूवर सात भिन्न प्रकारे उतरला: परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा आत्मा, समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, ज्ञानाचा आत्मा व भयाचा आत्मा. आपली इच्छा ही असली पाहिजे की तो पवित्र आत्मा त्याच सातप्रकारे आपल्यावर उतरून यावा.
सात आंकडा हा परिपक्वता आणि सिद्धतेचे सुद्धा चिन्ह आहे.
वधस्तंभावरून येशूने सात वाक्ये बोलली
"पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करितात हे त्यांना समजत नाही. (लूक 23:34)
"आज, तूं मजबरोबर स्वर्गलोकात असशील. (लूक 23:43)
"बाई, पाहा हा तुझा पुत्र!" (योहान 19:26)
"माझ्या देवा, माझ्या देवा, तूं माझा त्याग का केला?" (मत्तय27:46)
"मला तहान लागली आहे" (योहान 19: 28)
"हे पूर्ण झाले आहे" (19:30)
"तुझ्या हातात हे देवा मी माझा आत्मा सोपवितो." (लूक 23:46)
अनेक वेळेला सात हे प्रत्यक्ष आंकडा यापेक्षा चिन्ह असे महत्वाचे आहे. जेव्हाकेव्हा तुम्ही सात हे वाचता, याचा अक्षरशः अर्थ हा नेहमीच सात गोष्ठी किंवा सात घटना असे नाही. हेपूर्णतेचे चिन्हात्मक असे आहे किंवा पूर्णता किंवा एक आदर्श परिस्थितीकिंवा गोष्टींचा सिद्ध देखावा असे आहे. सात हे संपूर्ण चक्र दाखविते.

Join our WhatsApp Channel
संबंधित शब्दकोश