english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. स्वप्न शब्दकोश
  3. सहा
स्वप्न शब्दकोश

सहा

2880
सहा हा मनुष्यासाठी आंकडा आहे कारण त्यास सहाव्या दिवशी निर्माण केले आहे.

म्हणून देवाने मनुष्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिमे मध्ये निर्माण केले, देवाच्या स्वरुपात त्यास निर्माण केले;

पुरुष आणि स्त्री असे त्याने त्यास निर्माण केले. देवाने जे सर्वकाही निर्माण केले होते ते पाहिले, आणि ते चांगले होते. आणि संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली, हा सहावा दिवस होता. (उत्पत्ति 1:27, 31)

सहावी आज्ञा आपल्या मानवी जीवनाच्या मूल्याकडे आपले लक्षलावते जे सहाव्या दिवशी निर्माण केले. ते म्हणते, "खून करू नको." (निर्गम 20:13)

सहा हे काम, श्रम आणि ताण चे चिन्हात्मक आहे.

सहा हेदेवाच्या सृष्टि निर्माण करण्याच्या कार्याची पूर्णता चिन्हित करते. त्यामुळे, सहा दिवस हे मनुष्याच्यापरिश्रमा साठी नियुक्त केले आहे. देवा सारखे, मनुष्याने कामा पासून सहाव्या दिवशी विश्राम करावा.

Join our WhatsApp Channel
संबंधित शब्दकोश
बारा
3327 Views
अकरा
3478 Views
दहा
3350 Views
नऊ
3377 Views
आठ
73 Views
सात
3361 Views
पाच
3429 Views
चार
3516 Views
तीन
3716 Views
दोन
2832 Views
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन