हे सर्व इस्राएलचे बारा वंशज आहेतआणि हेच ते काय त्यांच्या पित्याने त्यांना सांगितले जेव्हा त्याने त्यांना आशीर्वाद दिला, प्रत्येकाला योग्य असा आशीर्वाद दिला. (उत्पत्ति 49:28)
नंबर बारा आंकडासरकारी सिद्धता किंवा नियम आणि प्रेषितीय पूर्णता बद्दल सांगते.
मोशेने सीनाय पर्वतावर बारा स्तंभ उभारिले(निर्गम 24:4).बारा हेरांना भूमी हेरण्यास पाठविण्यात आले होते (अनुवाद 1:23). यार्देन नदी ओलांडल्या नंतर बारा दगड हे स्मरणार्थ एकत्ररचण्यात आले होते (यहोशवा4:3). बारा दगड हे याजकाच्या वस्त्रांच्या ऊरपटावरलावलेले होते ज्यावर इस्राएलच्या बारा वंशांची नावे कोरलेली होती (निर्गम 39:8-14).
नवीन करार आकडा बारा अनेक वेळेला नोंद करते.
येशू त्याचा पहिला शब्द वयाच्या बाराव्या वर्षी बोलतो (लूक 2:42). नंतर, तो बारा शिष्य निवडतो. येशूने पाच हजारांना भोजन पुरविल्या नंतर बारा टोकऱ्यात उरलेले तुकडे गोळा करितात (मार्क 6:43).
प्रकटीकरणाचे पुस्तक सांगते की तेथे शहराला बारा दरवाजे आहेत. बारा देवदूत हे द्वारपाळ असे आहेत आणि दरवाज्यांवर बारा वंशांची नांवे ही लिहिलेली आहेत. दरवाजे हे बारा मोती आहेत आणि भिंत ही बारा पायांवर उभी असेन ज्यांवर बारा प्रेषितांची नांवे कोरलेली आहेत.

Join our WhatsApp Channel
संबंधित शब्दकोश