english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. स्वप्न शब्दकोश
  3. चार
स्वप्न शब्दकोश

चार

3636
4(चार) हे देवाच्या क्रियाशीलतेचे चिन्हात्मक असे आहे.

आंकडा चार त्याचा अर्थ सृष्टिनिर्माण करण्यापासून घेतो.

चार हा सृष्टि निर्माण करण्याचा आंकडा आहे आणियांस पृथ्वी साठीएक विशेष महत्त्व आहे.

चार हा पृथ्वीवरील पूर्णतेचे चिन्हात्मक असे आहे. चवथ्या दिवशी, पृथ्वी साठी सर्व गोष्टी ह्या निर्माण केल्या होत्या.

चार हा महान घटकांचा आंकडा आहे: पृथ्वी, हवा, अग्नी आणि पाणी. येथे चार भाग किंवा दिशा आहेत:उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम.

येथे वर्षाचे चार ऋतू आहेत: पानगळ, हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा, येथे चंद्राच्या चार स्थिती आहेत: प्रथम, अर्धा, पूर्ण आणि शेवटचा.

येथे दिवसाचे चार विभाग आहेत: सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र. बायबल मध्ये सुद्धा चार वाऱ्यांना दहा संदर्भ आहेत.

मग लोक हे पूर्व आणि पश्चिम, उत्तर व दक्षिण येथून येतील आणि देवाच्या राज्यात भोजन करतील. (लूक 13:29)

सर्व लोक पृथ्वीच्या चारही कोनातून येतील आणि देवाच्याराज्याचा आनंद घेतील जसे चार शुभवर्तमान मध्ये उल्लेख केले आहे: मत्तय, मार्क, लूक आणि योहान.

प्रभू येशू हा चवथा मनुष्य असा प्रकट झाला की तीन इब्री तरुणांना वाचवावे (दानीएल 3:25). तो तसेच तुमच्यासाठी करेन. मनोरंजकपणे, प्रभू येशू चवथ्या दिवशी आला की लाजरस ला जिवंत करावे.

Join our WhatsApp Channel
संबंधित शब्दकोश
बारा
3448 Views
अकरा
3605 Views
दहा
3459 Views
नऊ
3497 Views
आठ
74 Views
सात
3476 Views
सहा
3001 Views
पाच
3542 Views
तीन
3926 Views
दोन
2945 Views
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2026 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन