देवाच्या वाणी ला कसे ऐकावे?
म्हणून तुझ्या हृदयाला [आध्यात्मिक मनुष्याला]प्रशिक्षण दे की ऐकावे जेव्हा मी बोलेन (नीतिसूत्रे २:१)
आपण सतत प्रशिक्षण घेतले पाहिजे कीदेवाची वाणी ऐकावी.
जर तू विवेकाला हाक मारीशील, सुज्ञतेची आराधना करिशील. (नीतिसूत्रे २: ३)
देवाच्यावचनाचे ज्ञान व समज प्राप्त करण्यासाठी प्रार्थना ही मुख्य आहे.
लोकांच्या जीवनाचे ज्ञान व समज प्राप्त करण्यासाठी प्रार्थना ही मुख्य आहे.
सरळासाठी तो यश:प्राप्ति सुलभ करितो; सात्विकपणे चालणाऱ्यास तो ढाल आहे. (नीतिसूत्रे २: ७)
ज्ञान हे उदार परमेश्वराकडून दान आहे (नीतिसूत्रे २: ६). दैवी ज्ञान हे केवळ त्यास मिळते जे देवाबरोबर घनिष्ठ संबंधात चालतात.
अशासाठीकी त्याने नीतिमार्गाचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग सांभाळावा. (नीतिसूत्रे २:८)
कारण तुझ्या सर्व मार्गांत तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. (स्तोत्रसंहिता ९१: ११)
परमेश्वर तुम्हांला मार्गदर्शन करेल की तुम्ही कोठे गेले पाहिजे आणि तुम्ही कोठे नाही गेले पाहिजे. ती ठिकाणे जेथे परमेश्वराने तुम्हांलाजाण्यास नाही सांगितले आहे, देवाचा दूत तेथे तुमच्यामागे येणार नाही.
दुष्टता आणि सत्य यामधील फरक
दुष्टता स्वतःच सोंग करते
सत्य हे नेहमीच उघडे आहे
दुष्टताही नेहमीच मधुर आहे
सत्यहे कडू
तुम्हांला दुष्टतेला शोधावे लागत नाही. ते फार सहजसापडते
सत्य हे लपलेले आहे आणि तुम्हांला परिश्रमपूर्वक त्यासाठी शोध घ्यावा लागतो.
व्यभिचाराचा एक धोका
आणि सर्व पुरुष जे तिच्या दाराद्वारे जातात, ते पुन्हा जेथे होते त्याठिकाणी परत येत नाहीत. (नीतिसूत्रे २: १९)
वचन स्पष्टपणे सांगते की ते जे व्यभिचारमध्ये गुंततात ते ज्या ठिकाणी किंवा पदावर एकदा होते तेथे कधीही पोहचण्यास समर्थ होत नाहीत. भयजनक आहे!
ते जे ज्ञानाच्या मार्गाने चालतात आणि योग्य मार्गावर राहतात.
येथे काही लोक आहेत जे म्हणतात, "मी कोणत्याही पुरुष किंवा स्त्री च्या मागे जात नाही" ते ऐकण्यास फारच चांगले वाटते; फारच नाटकीय. तथापि, बायबल आपल्याला स्पष्टपणे एका चांगल्या प्रशिक्षका विषयी सांगते. जेव्हा तुम्ही ते जे ज्ञानाच्या मार्गाने जात आहेत त्यांच्या मार्गात चालता तुम्ही निश्चित आहात की तुम्ही योग्य मार्गावर आहात.