जेव्हा मी [शलमोन] आपल्या बापाचा [दावीद] पुत्र होता,माझ्या आईच्या [बथशेबा] दृष्टीने सुकुमार व एकुलता एक होतो.
४तो मला शिकवी व म्हणे, माझी वचने तुझ्या चित्ती राहतो; तू माझ्या आज्ञा पाळ व दीर्घायु हो. (नीतिसूत्रे ४:३-४)
दाविदाने शलमोन ला ज्ञान व सत्य शिकविले जे त्याने देवापासून शिकले होते. शलमोनाने ज्ञानाचे मूल्य शिकले आणि जे त्याच्या नंतर आले त्यांना त्याने ते दिले. तो जेव्हा राजा झाला, त्याने स्वर्गीय पित्याला विचारले की त्यास आणखी मोठे ज्ञान द्यावे की राष्ट्रांवर राज्य करावे. (२ इतिहास १:९-१२).
आपण नेहमी हे ऐकले आहे की परमेश्वर नेहमी पुन्हा वळू देतो. परंतु चला मला तुम्हांला हे सांगू द्या, जर आपण चुका करतो व त्या मार्गावर जातो जो योग्य नाही, तेव्हा परमेश्वर मागे वळू देतो म्हणजे आपण योग्य मार्गावर यावे. परंतु याकडे पाहा त्यासाठी वचन काय म्हणते.
परमेश्वर त्याच्या बाजूने कृपाळू व दयाळू आहे की आपल्याला मागे वळू देतो. परंतु चला मला तुम्हांला हे सांगू द्या की जर तुम्ही अनेक वेळा मागे वळता, तर तुम्ही खरेच कोठे असले पाहिजे तेथे असण्यासाठी तुम्ही अधिक वेळ वाया घालवित आहात. (नीतिसूत्रे ४:१०-१५)
२१मुला, मी जे सांगितले त्याक़डे लक्ष दे. माझे शब्द लक्षपूर्वक ऐक. तू माझ्या शब्दांना तुला सोडून जायला लावू नकोस. मी सांगतो ते लक्षात ठेव. २२जे माझी शिकवण ऐकतील त्यांना जीवन मिळेल. माझे शब्द शरीराला आरोग्यासारखे आहेत. (नीतिसूत्रे ४:२१-२२)
प्रभू येशूने म्हटले माझे वचन हे जीवन आहे (योहान्न ६:६३). परमेश्वराने यहोशवा ला म्हटले होते की जर त्याने दिवस रात्र देवाच्या वचनावर मनन केले, तर तो संपन्न होईल व अधिक यश मिळेल. जीवन व आशीर्वादाची निवड करण्यासाठी, तुम्हांला देवाचे वचन निवडावे लागेल. तुम्ही त्रस्त-मनाने भरून जाण्याऐवजी तुम्ही वचनाने-भरून जाल, मृत्युमयी होण्याऐवजी जीवनमयी व्हावे लागेल. तुम्हांला देवाच्या वचनाप्रति एकनिष्ठ व्हावे लागेल.
तुझ्या समोर असलेल्या चांगल्या आणि शहाण्या ध्येयांपासून दूर जाऊ नकोस. (नीतिसूत्रे ४:२५)
वचनापासून ही एक सूचना ही आपल्याला वासनेला बळी पडण्यापासून राखले.