माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तुला जीवन मिळेल (नीतिसूत्रे 7:2)
कार्य करण्याद्वारे देवाच्या वचनात आपण जीवन प्राप्त करतो. वचनामधील अभिषेक हा मोकळा केला जातो जेव्हा तुम्ही वचनावर कार्य करता, जेव्हा तुम्ही वचन पाळता-तेव्हाच नाही जेव्हा तुम्ही वचन केवळ ऐकता.
लैंगिकदृष्टया अनैतिक स्त्री जिच्याविषयी शलमोन वर्णन करतो तिच्याजवळ धर्माचा बाह्य प्रकार होता परंतु जीवन बदलणाऱ्या देवाच्या सामर्थ्याचा नकार करीत होते (२ तीमथ्यी ३:५)
तयार आहेत अशा हरिणाप्रमाणे तो होता. तो ज्या संकटात होता ते त्याला कळले नाही. (नीतिसूत्रे 7:23)
शब्दावर खेळ हा हेतू नव्हता जेव्हा शलमोनाने स्पष्ट केले की एका तरुण व्यक्तीच्या यकृतामध्ये बाण हा सोडला गेला होता. यकृत हा एक अवयव आहे जो रक्ताच्या शुद्धीकरणासाठी जबाबदार आहे. शरीराच्या मुख्य कार्यास सांभाळण्यासाठी चांगल्या रक्त प्रवाहाच्या पुरवठ्याची गरज आहे, आणि जर ते योग्यपणे सांभाळले नाही, तर मृत्यू हा नक्कीच होतो. येथे आध्यात्मिक आक्रमणासाठी देखील इशारा आहे. व्यभिचारामध्ये गंभीर आध्यात्मिक परिणाम आहेत.
सर्व युगातील व संस्कृतीमधील लोकांमध्ये लैंगिक अनैतिकतेने फारच अनर्थ आणला आहे, त्यांची प्रतिष्ठा, त्यांचे स्वास्थ्य, त्यांची आर्थिकता, त्यांचे कुटुंब व वैवाहिक जीवन, आणि काही प्रकरणात, त्यांचे जीवन देखील, या सर्वांचा नाश केला आहे. यामधील अनेक वैयक्तिक व्यक्ति हे सामर्थ्यशाली पुरुष किंवा स्त्रिया होते. त्यापासून सुख घेऊ नका किंवा त्यापासून जे हक्क दाखवितात की हे हानिकारक नाही.
लैंगिक सहवासाद्वारे झालेले रोग हे काही नवीन नाही आणि ते हजारो वर्षांपासून आपल्यात आहेत. बाण जो यकृतामध्ये मारला गेला तो अशा रोगाने आक्रमण केले आहे याकडे इशारा करू शकतो काय?
पापाचा आपल्या स्वास्थ्यावर केवळ विनाशकारी परिणाम नाही, तर पुरुष किंवा स्त्रीच्या बाह्य रूपावर देखील ते विकृती आणू शकते.
लिओनार्डो द विन्सी जेव्हा त्यांचे सर्वात उत्कृष्ट चित्र, "शेवटले भोजन" याचे चित्र काढत होते, त्यांनी त्यांच्या ख्रिस्तासाठी एका आदर्शासाठी खूप वेळ विचार केला. शेवटी त्यांनी, रोम मधील एका चर्चमध्ये तसे व्यक्तित्व पाहिले जो जीवन व गुणधर्मामध्ये आनंददायक होता. त्या तरुण व्यक्तीचे नाव पियात्रो बंदीनेली होते. वर्षे निघून गेली, आणि चित्र अजूनही अपूर्णच होते. यहूदा इस्कर्योतला, सोडून सर्व शिष्यांचे चित्र काढले गेले होते.
लिओनार्डोने एका मनुष्याचा शोध केला ज्याचा चेहरा पापामुळे कठोर व विकृत झालेला असेन, आणि शेवटी, त्यास रोमच्या रस्त्यावर एक भिकारी मिळाला ज्याचा चेहरा इतका दुष्टासारखा होता की ते थरथर कापले जेव्हा त्यांनी त्याच्याकडे पाहिले. त्यांनी त्या मनुष्याला भाडयाने विकत घेतले की काही वेळाकरिता त्यांच्यासाठी बसून राहावे जेव्हा ते जाड कापडावर यहूदाच्या मुखाचे चित्र रंगविणार होते. जेव्हा ते त्या मनुष्याला जावयास सांगणार होता, त्यांनी म्हटले, "मला अजून तुझे नाव ठाऊक नाही." "मी पियात्रो बंदीनेली आहे" त्याने उत्तर दिले. ख्रिस्ताच्या आदर्शासाठी देखील मी तुझ्यासाठी बसून राहिलो होतो.
तिने खूप माणसांना पाडले आहे. तिने खूप जणांचा नाश केला आहे. (नीतिसूत्रे 7:26)
पापमय जीवन इतके विकृत झाले होते की त्या तरुण व्यक्तीचा चेहरा एकेकाळी गोरा होता जो आता जसे काही संपूर्ण रोम मध्ये सर्वात दुष्ट असा दिसत होता.

- वचन हे दिसले पाहिजे
- वचन हे आत्मसात केले पाहिजे
- वचनावर विश्वास ठेवला पाहिजे