तर तू आपल्या तोंडच्या वचनांना गुंतला आहेस; तू आपल्या तोंडच्या शब्दांनी बद्ध झाला आहेस. (नीतिसूत्रे ६:२)
शब्द तुमच्या शक्तीला सीमित करू शकतात, म्हणून तुम्ही काय बोलता त्याची सावधगिरी बाळगा.
स्वयं-मुक्तता शक्य आहे काय?
म्हणून असे कर, माझ्या मुला, आणि स्वतःला मुक्त करून घे. (नीतिसूत्रे ६:३, ५)
ही वचने काय सांगतात ज्याने मुक्तता घडवून आणली पाहिजे?
तुम्ही!
तुझ्या अंगावरची धूळ झटक, चांगली वस्त्रे परिधान कर.
यरूशलेम, सियोनकन्ये, तू उठून बस, तू कैदी होतीस. पण आता तुझ्या गळ्याभोवती आवळल्या गेलेल्या पाशापासून स्वतःची मुक्तता कर. (यशया 52:2)
स्वयं-सुटकेसाठी एक मुख्य किल्ली ही आपली सवय बदलावी आणि आपल्या प्रार्थना व उपास बरोबर आपले शब्द सहमत व्हावेत.
स्वयं-सुटकेची केव्हा शिफारस केली जाते?
कधी कधी, येथे कदाचित अभिषिक्त सेवक जवळ नसतो जो सुटका करण्याविषयी ज्ञानी आहे की आपल्याला साहाय्य करावे.
सावधगिरीचे विचार:
गर्व, लाज, सार्वजनिकपणे निराशेची शक्य भीति इत्यादीच्या कारणांमुळे स्वयं-सुटका नाही केली पाहिजे. स्वयं-सुटकेमध्ये व्यस्त राहण्यासाठी तुमचा हेतू हा प्रभूच्या दृष्टीसमोर शुद्ध असला पाहिजे.
अविश्वासणाऱ्यांसाठी ताकीद: मत्तय १५:२२-२८ नुसार, सुटका ही केवळ विश्वासणाऱ्यांसाठी आहे, आणि अविश्वासणाऱ्यांसाठी ( ते जे कराराच्या बाहेर आहेत) ती योग्य नाही. जर तुम्ही ख्रिस्ती नाहीत, तर मी सुटका करविण्याचा प्रयत्न देखील करणार नाही, कारण हे मधमाशांच्या पोळ्यास हलविण्यासारखे आहे. प्रथम येशूचा स्वीकार कर, मग सुटकेची अपेक्षा कर. या मार्गाने, तुम्ही भूतांना इतर अनेक वाईट आत्म्यांना घेऊन परत येण्यापासून रोखू शकता जसे येशू मत्तय १२: ४३-४५ मध्ये ताकीद देतो.
जर तुम्ही विश्वासणारे नाहीत, तर मी कोणामधूनही भूतांना काढण्याचा प्रयत्न देखील करणार नाही; जसे आपण प्रेषित १९:१३-१६ मध्ये पाहू शकतो, हे शहाणपण नाही की भुते काढावी, जर तुम्ही देवाचे मुल नाही! त्यांना येशू मध्ये अधिकार नाही कारण ते अविश्वासणारे आहेत आणि ७ मनुष्यांना घरातून नग्नच हाकलून देण्यात आले आणि भूतांद्वारे मारण्यात आले. जसे तुम्ही पाहू शकता, हे शहाणपणाचे किंवा सुरक्षितपणाचे नाही की तुमच्या जीवनात येशू शिवाय सुटकेचा प्रयत्न करावा !

४ धडे आपण मुंग्यांकडून शिकू शकतो.
मुंगी सारखे व्हायला हवे (नीतिसूत्रे 6:6)
मुंगी ही फारच व्यस्त कीटक आहे. तिच्या आकारात लहान, परंतु तिच्या क्षमतेमध्ये फारच बुद्धिमान की तीचा वेळ, वरदान व संसाधने यांचा वापर करावा. येथे मुंग्यांचे काही गुणधर्म आहेत जे आपण लक्षात घेऊ शकतो आणि हुशार होऊ शकतो.
#१:
मुंगीला राजा नाही, वरिष्ठ नाही की नेता नाही. (नीतिसूत्रे 6:7)
हालचाल करीत राहावे, त्यांचे कार्य पूर्ण करावे किंवा सहकार्य करावे यासाठी कोणालाही त्यांच्यावर ओरडण्याची गरज नाही; त्यांना काम ठाऊक आहे आणि ते त्यास पूर्ण करतात.
#२:
पण उन्हाळ्यात ती सगळे अन्न गोळा करते. मुंगी तिचे अन्न साठवते आणि हिवाळ्यात तिच्याजवळ भरपूर अन्न असते. (नीतिसूत्रे 6:8)
मुंग्या नीति योजना आणि संस्थात्मक योग्यता प्रदर्शित करतात ज्या इतर कशाही पेक्षा दुय्यम दर्ज्याच्या नाहीत. विपुलतेच्या प्रसंगी ते त्यांचे भोजन साठवून ठेवतात म्हणजे तुटवड्याच्या समयी त्यांच्याजवळ पुरेसा पुरवठा असावा. ते काम आणि विश्रांतीच्या वेळेची देखील योजना करतात की त्रासले जाणे व खूप थकणे टाळावे.
#३:
मुंग्या ह्या मेहनती व कष्टाळू आहेत. आळस काही करीत नाही केवळ चालढकल करण्यास आपल्याला प्रोत्साहन देतो आणि अभाव व उदासीनतेच्या परिस्थितीत राहतो. मुंग्या ह्या कधीही आळशी नाहीत! ना त्या गरीब ना ही भुकेल्या अशा आहेत ! त्यांचे प्रयत्न व कठोर परिश्रम त्यांना सतत पुढे नेत असते ! मेहनती आणि कष्टाळू राहण्यासाठी तसेच समर्पण आपल्या जीवनात घडून येईल की शारीरिकदृष्टया, आध्यात्मिकदृष्टया व आर्थिकदृष्टया देखील आशीर्वादित असे व्हावे!
#४:
मुंग्यांना ठाऊक आहे की एकटे कार्य करण्यापेक्षा ऐक्यामध्ये एक संघ म्हणून एकत्र मिळून काम करण्याद्वारे ते अधिक प्राप्त करू शकतात. ते ध्येय निश्चित करतात आणि ते प्राप्त करण्यासाठी एकत्र मिळून काम करतात.
जर तुम्हाला खरेच इच्छा आहे की शिकावे व पुढच्या पायरीवर जावे, तर परमेश्वराने आपल्या भोवती पुष्कळ धडे ठेवले आहेत की त्याच्यापासून शिकावे. आपल्याला केवळ लक्ष देण्याची गरज आहे.
चांगली शिकवण हा प्रकाश आहे. (नीतिसूत्रे ६:२३)