आळशी माणूस गरीब राहील. पण जो माणूस कष्ट करील तो श्रीमंत होईल.. (नीतिसूत्रे 10:4)
परिश्रमाची व्याख्या काळजीपूर्वक आणि सतत प्रयत्न करणे म्हणून केली आहे.
जर आपल्याला समृद्ध व्हावयाचे असेल तर आपण आपल्या मनात एक मुलभूत सत्य आत्मसात केले पाहिजे ते म्हणजे गरिबी हा एक शाप आहे.
१. गरिबी हे देवाचे शिकविण्याचे साधन नाही.
२. ही एक शपथ नाही जी आपण घेतली पाहिजे.
३. हे लपलेले आशीर्वाद नाही.
१. ते शाप आहे.
२. ती एक नकारात्मक बाब आहे.
३. ते वाईट आहे, आणि त्यामुळे दु:ख व यातना होतात.
गरिबी ही एक चांगली गोष्ट नाही किंवा कधीही नसणार.
नीतिसूत्रे ६:१०-११ पासून सुरुवात करून, चला आपण बायबलमधून गरीबीवर काही वचने पाहू.
१० आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो, आणखी हात उराशी धरून निजतो.
११ असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे, आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गांठील.
येथे देवाचे वचन गरिबीला सशस्त्र मनुष्याप्रमाणे (सशस्त्र लुटारू, एनएलटी भाषांतरानुसार) मानते. अशा प्रकारे पवित्रशास्त्र गरिबीला पाहते: चोराप्रमाणे.
चोर केवळ चोरी, घात आणि नाश करण्यासाठी येतो. (योहान १०:१०)
या वचनात गरिबी व सैतान हे समान आहे. त्याविषयी विचार करून आणि त्यावर मनन करण्याद्वारे हे तुम्ही आत्मसात करा: गरिबी ही सैतानाबरोबर साम्य ठेवून आहे. गरिबी ही चांगली नाही. गरिबीची शपथ घेणे हे चांगले विचार नाही; तो एक मूर्ख विचार आहे! बायबल वास्तवात म्हणते आत्म्याने जे दीन ते धन्य आहेत; शारीरिक गरिबी नाही (मत्तय ५:३). हे दोन्ही भिन्न आहेत.
नीतिसूत्रे १०:१५ म्हणते, "...गरीबांचा नाश त्यांच्या दारिद्र्यात हे." गरिबी ही नाश करणारी हे.