मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली;
तुझे वचने माझा आनंद, माझ्या जिवाचा उल्लास अशी होती;
कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणांस तुझा म्हणवितो. (यिर्मया १५:१६)
खाणे हे वाढण्याचा मार्ग आहे. खाणे हे सुचविते की वचन हे यिर्मयाच्या आध्यात्मिक मनुष्यात एकरूप झाले होते. म्हणून ते आपल्याबरोबर सुद्धा झाले पाहिजे.
तूं हिणकसापासून मौल्यवान वेगळे करिशील तर तूं माझे मुख होशील. (यिर्मया १५: १९)
येथे अशा गोष्टी आहेत जे परमेश्वरासाठी बीभत्स अशा आहेत परंतु काही लोक त्यास मौल्यवान असे समजतात.
हे तेव्हाच जेव्हा एक व्यक्ति हे समजतो की परमेश्वराच्या दृष्टित काय बीभत्सव काय मौल्यवान आहे, हे मग तेव्हाच परमेश्वर त्यास त्याचे मुख असे करतो.
"परमेश्वर म्हणतो, मी त्यांजवर चार गोष्टी आणीन; ठार करण्यास तरवार, फाडून टाकण्यास कुत्रे, खाऊन नाश करण्यास आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवरील श्वापदे.
यहूदाचा राजा हिज्कीया याचा पुत्र मनश्शे याने यरुशलेमेत जे काही केले त्यामुळे पृथ्वीवरल्या सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन. (यिर्मया १५:३-४)
निष्कारण दिलेला शाप कोठेच ठरत नाही. (नीतिसूत्रे २६:२)
तुमच्या जीवनातील समस्येसाठी येथे एक कारण आहे. तो विनाश, तुमच्या जीवनातील नुकसान साठी येथे एक कारण आहे.
मनश्शे मुळेचार प्रकारचे विनाश हे देवाच्या लोकांवर आले.
मनश्शे ने विनाश साठी द्वार उघडिले की हा त्यांच्यावर यावा. हा मनश्शे कोण आहे जो तुमचे जीवन, कुटुंब, तुमचा व्यवसाय, तुमची सेवा इत्यादी मध्ये कार्यरत आहे. त्या मनश्शे पासून आजच सुटका करून घ्या.
विनोद करणाऱ्या मंडळीत मी बसलो नाही,
मी मजा केली नाही,
तुझा हात मजवरपडल्यामुळे मी एकांती बसलो; कारण तूं मला अस्वस्थ केले आहे. (यिर्मया १५:१७)
जे सर्व काही तुम्ही ह्या जगात इच्छा करिता ज्यास कशाही प्रकारचे मूल्य आहे ज्यासाठी तुम्हाला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. तसेच परमेश्वराच्या उपस्थिती विषयी सुद्धा आहे. परमेश्वराची उपस्थिती घेऊन चालण्यासाठी येथे किंमत मोजावी लागते. लक्षात घ्या, यिर्मया एकटाच बसला होता कारण परमेश्वराचा हात त्याजवर बसला होता. परमेश्वराचा हात हा परमेश्वराच्या उपस्थितीचा संदर्भ देतो.
ते तुजकडे परत येतील पण तूं त्यांजकडे जाणार नाहीस. (यिर्मया १५:१९)
परमेश्वरा यिर्मयाला सांगत आहे की त्याने तडजोड करू नये.