इस्राएल लोकांना असे सांग की त्यांनी माझ्यासाठी अर्पण आणावे; ज्या कोणाचीमनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून माझ्यासाठी अर्पण स्वीकारावे. (निर्गम २५: २)
मनापासून, दबावाने नाही...
प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे दयावे; दु:खी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. (२ करिंथ ९: ७)
अर्पण करण्याचा उद्देश
मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान तयार करावे. (निर्गम २५:८)
निवासस्थान बनवावे म्हणजे परमेश्वर तेथे निवास करू शकेल. आजच्या दिवसात, याचा अर्थ देवाचे राज्य घडवावे, शुभवर्तमान पसरावे.
निवासमंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या साहित्याचा नमुना तुला दाखवितो त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही ते तयार करावे. (निर्गम २५: ९)
आपल्या जीवनाच्या पद्धती ह्या परमेश्वराकडून असल्या पाहिजेत
आपल्यासेवाकार्याच्या पद्धती ह्या परमेश्वराकडून असल्या पाहिजेत
मग आपण जे काही करू त्यावर परमेश्वराचे गौरव उतरेल.
साक्षीच्या कोशासाठी योजना
निर्गम २५: १०-२२
समक्षतेच्या भाकरीसाठी मेज
निर्गम २५: २३-३०
मेजावर माझ्यापुढे समक्षतेची भाकरनित्य ठेवावी. (निर्गम २५:३०)
वचनाला सुद्धा भाकरीची उपस्थिती म्हणता येऊ शकेल
दीपवृक्षासाठी योजना
सोन्याचा एक किक्कार हा 33 किलोग्राम आहे. (निर्गम २५:३९)
मनोरंजक आहे की आपला प्रभु येथे पृथ्वीवर ३३ वर्षे राहिला.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०