तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रीत्यर्थ आणावे; ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे. (निर्गम ३५: ५)
येथे अर्पण करण्याची इच्छा असली पाहिजे.
परमेश्वराने त्याच्या ठायी आणि दानवंशातील अहिसामाकाचा मुलगा अहलियाब ह्याच्या ठायी शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेविले आहे. (निर्गम ३५: ३४)
शिक्षण देण्याची योग्यता परमेश्वरा द्वारे दिली गेली आहे.
जेव्हा तुम्ही शिकविता, तुम्ही तुमच्यासारखे लोक घडविता
उपासनेचे चार महत्त्व
१.आम्ही आमच्या वेळे सह परमेश्वराची उपासना करतो
निर्गम ३५: १-३
२. उपासनेमध्ये आपले सर्वोत्तम देणे आहे
निर्गम ३५: ४-९
३. आम्ही परमेश्वराची उपासना आमच्या वरदानांनी करतो
निर्गम ३५: १०
४. उपासने मध्ये इच्छूक हृदयाची गरज असते
निर्गम ३५: ५, २१, २२, २९
एका अध्यायात, चार वेळा, परमेश्वरइच्छूक हृदयाबद्दल पुन्हा पुन्हा बोलतआहे.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०