जेव्हा दुष्ट फारसी राजा अहश्वेरोश नेत्याचे सरदार आणि सेवक यांसाठी मेजवानी दिली आणि त्यांस आपल्या श्रेष्ठ प्रतापाचे वैभव दाखविण्यास पाहिले (जे एस्तेर च्य गुंडाळी मध्ये नोंद केले आहे, जे पुरीम सणा विषयी सांगते), तेव्हा त्याने आपली राजसी वस्त्रे काढली आणि मुख्य याजकाची वस्त्रे घातली...जे त्याच्या स्वतःच्या वस्त्रांपेक्षा मूल्यवान असे होते. ही याजकीय वस्त्रे त्याच्याकडे तेव्हापासून होती जेव्हा पहिले मंदिर हे बाबिलोन सेने द्वारे नष्ट केले गेले होते.
पुढे, जरी याजक हे अगदी साधेसरळ होते, जसे ते परिश्रमिक आणि सावधान होते-तरीसुद्धा ते अर्पण सह कार्य करीत होते. कोणतेही वस्त्र जोपर्यंत इतके मलीन होत नाही की त्याचे दाग हे काढले जाऊ शकत नाही, ती वस्त्रे ही धुतली जात नाहीत.
जेव्हा ते अशा प्रकारे उपयोगात आणण्यासाठी योग्य ठरत नाहीत, ते टाकले जातात आणि निर्माणकर्त्याच्या आदेशाची इतर कार्ये पूर्ण करण्याकरिता वापरले जातात!
अंगरखे हे मनोऱ्यासाठीवात बनविण्यासाठी वापरले जात आणि पट्टा आणिपायजामा हे पाणी ओतण्याच्या सणाच्या तेलाचे दीपाच्या वाती बनविण्यासाठी वापरले जात जे सुक्कोतच्या सणावेळी स्त्रियांच्या अंगणात होत असे. हे साधारण याजकाच्या वस्त्राला लागू होते, जे अनेक होते. जेव्हा झिजणे किंवा फाटण्यामुळे मुख्य याजकाचा पोषाख हा अनुपयोगी होत असे, तो नष्ट केला जात नसे, परंतु तो लपविला जात असे म्हणजे इतर कोणत्याही मनुष्याने तोकधी घालू नये.
"वेदीवर होम करावयाचा तो असा: प्रतिदिनी एकएक वर्षाच्या दोन कोकरांचा नित्य होम करावा. एक कोकरू सकाळी अर्पावे आणि दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे. हातकुटीच्या पाव हीन तेलात एक दशमांश माप सपीठ मळून ते एका कोकराबरोबर अर्पावे, आणि पाव हीन द्राक्षारसाचे पेयार्पण करावे." (निर्गम २९: ३८-४०)
पेयार्पण हे परमेश्वराला दिले जात असे. आज परमेश्वराला द्राक्षारस देण्याऐवजी लोक हे स्वतःसाठी ते वापरतात. पेयार्पणास गहन आध्यात्मिक महत्त्व आहे. याचा अर्थ स्वतःला परमेश्वरासमोर मोकळे करणे.
ह्या स्थळी मी इस्राएल लोकांना भेट देईन आणि माझ्या तेजाने मंडप पवित्र होईल. (निर्गम २९: ४३)
त्याच्या गौरवी उपस्थिती ने कोणतेही स्थान हे पवित्र केले जाते.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०