यार्देन नदीच्या दुसऱ्या भागात मोशे द्वारे पराजित केलेले राजे (यहोशवा १२: १-६)
१. सीहोन, अमोरी राजा
२. ओग, बाशान चा राजा
हे शक्तिशाली राजा होते जे एका विशाल क्षेत्रावर नियंत्रण ठेवून होते.
यार्देन नदी ओलांडल्यानंतर यहोशवाने पराभूत केलेले राजे
यहोशवाने एकंदर ३१ राजांवर विजय मिळविला होता (यहोशवा १२: २४)
यहोशवा १२: २४ च्या अगोदरचे वचन हे सर्व पराजित राजांविषयी आणि ज्या भागात त्यांनी राज्य केले त्याबद्दल वर्णन करते.
हे वर्णन फारच कंटाळवाणे वाटेल परंतु ते अत्यंत महत्वाचे आहे कारण ते स्पष्ट करतात की ह्या गोष्टी प्रत्यक्ष एका वेळेत आणि एका निश्चित ठिकाणी घडल्या आहेत. ह्या काही केवळ परीकथा नाहीत ज्या कोणाच्या सुपीक मनात जन्म घेत आहेत. हा इतिहास आहे कारण तो प्रत्यक्षात घडला आहे.
Chapters