अद्भुतरित्या नवीन मार्ग सापडणे (दिवस 13)
पापकबुली (हे प्रत्येक वेळी मोठयाने बोला)१. ख्रिस्त जो मला समर्थ करतो त्याच्याद्वारे मी सर्व गोष्टी करू शकतो. (फिलिप्पै ४:१३)२. मला ख्रिस्ताचे मन आहे....
पापकबुली (हे प्रत्येक वेळी मोठयाने बोला)१. ख्रिस्त जो मला समर्थ करतो त्याच्याद्वारे मी सर्व गोष्टी करू शकतो. (फिलिप्पै ४:१३)२. मला ख्रिस्ताचे मन आहे....
नातेसंबंधांमध्ये समेट क्रोध हा अंतिम मुक्काम ला नष्ट करणारा आहे. क्रोध हा अंतिम मुक्कामाचा सर्वात पहिला शत्रू आहे. संबंधाला ते एका किंवा इतर मार्...
कुटुंबकुटुंबे ही देवाच्या अंत:करणाजवळ आहेत. वास्तवात, सर्वात प्रथम हीच त्याची कल्पना होती. प्रारंभापासून जेव्हा परमेश्वराने मनुष्य बनविला, त्याने म्हट...
कृपा करून हे लक्षात घ्या की पुढील प्रार्थना ह्या रात्रीच्या वेळी म्हणावयाच्या आहेत (रात्री ०.०० वाजता किंवा पहाटे) जर तुम्हाला अधिकतम परिणाम व जलद परि...
दुष्ट विचार पद्धतींचा लढासैतानाचे लक्ष हे तुमचे मन आहेजेव्हा सैतानाला पहिला पुरुष (आदाम) व स्त्री (हव्वा) ला पापात पाडावयाचे होते, त्याने स्त्रीच्या म...
आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख. (इफिस ६:२)शब्द मान हा ग्रीक भाषे मध्ये "मूल्यवान मानने व किंमत देणे" आहे.बायबल आपल्याला विशेषकरून आज्ञा देते की पृ...
पवित्र शास्त्राची खरीसंपन्नता ही देवाच्या सत्यात मुळावलेली आहे आणि ते आपला आत्मा आणि आपल्या जीवावर प्रभाव करते.प्रियजनहो, मी प्रार्थना करतो की तुम्ही...
अद्भुत कर्ज रद्द करण्यासकाही ख्रिस्ती लोक पवित्र शास्त्रातील अभिषिक्त शिकवण ऐकल्यावर सुद्धा त्याच पेच-प्रसंगात राहतात ज्यास सामर्थ्य आहे कीत्यांची जीव...
पुढील वचने एका आजारी व्यक्तीच्या भयंकर अवस्थेचे वर्णन करते "त्याने माझ्या भाऊबंदास मजपासून दूर केले आहे; माझ्या ओळखीपाळखीचे मला पारखे झाले आहेत....
येशूख्रिस्ताच्या रक्ताचे लाभ -IIकोणीतरी म्हटले आहे, “ज्याकडे तुम्ही लक्ष देता ते वाढते.” त्याप्रमाणेच, जर आपण येशूच्या रक्ताच्या लाभा कडे सतत पाहत राह...
संपूर्ण बायबल मध्ये, इतर कोणत्याही रक्ताला, येशूच्या रक्ता शिवाय "मूल्यवान" असे मानलेले नाही (१ पेत्र १:१९). प्रभु येशूने आपल्या तारणासाठी मोठी किंमत...
क्षमा काय आहे?क्षमा हे संताप, कडवटपणा व क्रोधाची भावना व विचार आणि ज्यांनी आपले, आपल्या स्वतःचे वाईट केले आहे असा जो आपला विश्वास आहे त्यांच्या प्रति...
उपवास करण्याचा मुख्य हेतू स्वतःला प्रभु समोर नम्र करणे हा आहे."उपवास करून मी स्वतःला नम्र केले…" (स्तोत्रसंहिता ३५:१३)."तिथे… मी सर्वांनी उपवास करावा...
त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले; तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकु...
पेंटेकॉस्ट चा अर्थ "पन्नासावा दिवस" आणि हा वल्हांडणानंतर पन्नास दिवसांनी येतो. पवित्र शास्त्राच्या समयात, तो सणाचा समय होता जेव्हा लोक सर्वीकडून यरुशल...
एलीया त्यास म्हणाला, अलीशा, परमेश्वर मला यरीहोस पाठवीत आहे तर तूं येथे थांब. तो म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणांला सोडावयाचा नाह...
अनेक वेळेला, लोकांनी इतर प्रश्ने स्वतःहून सोडविण्याअगोदर त्यांना एका विशेष विषयावर उदाहरणे दिली जातात जेव्हा शिक्षक उदाहरणे वापरण्यास स्पष्ट करत...
सामान्यपणे, जेव्हा तुम्ही लोकांबरोबर बोलता, तेव्हा तुम्ही प्रत्युत्तरात उत्तराची अपेक्षा करता. कधीकधी तुम्ही लोकांना विनंती करता ज्यांवर तुम्ही प्रत्य...
परंतु इस्राएल लोकांपैकी ज्यांना वतनभाग मिळाला नव्हता असे सात वंश अद्यापि राहिले होते (यहोशवा १८:२).बायबल विद्यानी आपल्याला सांगतात की ५ इस्राएली वंश त...
प्रभु येशूने म्हटले, "ह्या जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे" (योहान १६:३३). परमेश्वराला ठाऊक होते की ह्या जगात जगणे हे इतक...
आपल्या या मालिकेतीला हा शेवटचा हप्ता आहे “महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात”. दावीदाच्या जीवनातून,आपण हे स्पष्टपणे पाहू शकतो की आपण आपल्या ...
"त्याच्यावर तुम्ही 'आपली' सर्व 'चिंता टाका' कारण तो तुमची काळजी घेतो. (१ पेत्र ५:७)पवित्र शास्त्र हे सांगत नाही की, तुम्ही चिंते मधून जाणार नाही. ते म...
मी तुमच्यावर दया केली आहे, म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नांवाने शपथ घ्या की, आम्हीही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू; आणि ह्याबद्दल मला खात्र...
आणि तो सर्वांसाठी ह्यांकरीता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. (२ करिंथ ५:१५...