"मनश्शे राज्य करू लागला एव्हा तो बारा वर्षाचा होता; त्याने यरुशलेमेत पंचावन्न वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव हेफसीबा असे होते." (२ राजे २१:१)
मनश्शे हा यरुशलेममध्ये सर्वाधिक काळ राज्य करणारा राजा होता. त्याने पंचावन्न वर्षे राज्य केले. एक चांगला देव दुष्ट राजाला त्याच्या लोकांवर राज्य का करू देईल? समजणे कठीण आहे.
मनश्शे राज्य करू लागला तेव्हा तो बारा वर्षाचा होता: याचा अर्थ हा आहे की तो हिज्कीयाच्या आयुष्याच्या शेवटच्या पंधरा वर्षामध्ये जन्मला होता, अतिरिक्त पंधरा वर्षे ज्यासाठी हिज्कीयाने प्रार्थना केली होती. त्या अतिरिक्त पंधरा वर्षांनी यहूदा प्रदेशात त्याच्या सर्वात वाईट राजांपैकी एकास आणले होते.
"परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात त्याने नक्षत्रगणांसाठी वेद्या बांधिल्या." (२ राजे २१:५)
स्वर्गातील सेनेस संदर्भाच्या आधारावर दोन मुलभूत अर्थ आहेत.
१) स्वर्गीय वस्तू-तारे-घडविलेल्या गोष्टीच्या रुपात आणि/किंवा मूर्तिपूजेचे लक्ष्य
२) स्वर्गीय जीव- स्वर्गदूत किंवा आत्मिक जीव
"आपण केलेली अशेरामूर्ति त्याने परमेश्वराच्या मंदिरात ठेविली; ......" (२ राजे २१:७)
अशेरा ही कनानी प्रजनन देवी होती, आणि वेश्याव्यवसायाचे विधिवत कृत्य करून तिची उपासना केली जात होती. हे दर्शविते की मनश्शेने मंदिराला अशेरास समर्पित मूर्तिपूजक वेश्यागृहामध्ये बदलले होते.
"मनश्शेने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करून यहूदास पाप करावयास लाविले एवढेच नव्हे, तर त्याने निर्दोषी जनांचा मनस्वी संहार केला, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत यरुशलेम रक्तमय केले." (२ राजे २१:१६)
बायबल विद्वान आपल्याला सांगतात की मनश्शेच्या काळात यशया संदेष्ट्याला त्याच्या शरीराच्या मधोमध कापून टाकले होते.
अनेक जण विचार करतात की इब्री. ११:३७ (त्यांना करवतीने चिरले गेले) हा यशया संदेष्ट्याचा वध करण्याचा संदर्भ आहे.
"त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तरवारीच्या धारेने मेले; ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित, त्रासलेले, असे होते." (इब्री. ११:३७)
"मनश्शेची बाकीची कृत्ये, त्याने जे काही केले ते सर्व आणि त्याने केलेले पापकर्म या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?" (२ राजे २१:१७)
२ इतिहास ३३:११-१९ मनश्शेकडून केलेल्या मोठया पश्चातापाचे सव्विस्तर वर्णन करते. देवाने बाबेलच्या लोकांना मनश्शेला बांधणे आणि त्यास बाबेलला बंदिवान म्हणून घेऊन जाऊ दिले हा या वास्तविकतेच्या परिणाम होता की त्याने व त्याच्या लोकांनी देवाने दिलेल्या इशाऱ्याकडे लक्ष देण्यास नकार दिला होता.
तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्वर यास शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर फार दीन झाला" (२ इतिहास ३३:१२) आणि देवाने त्याच्या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि त्यास इस्राएलच्या सिंहासनावर पुनर्स्थापित केले.
"मनश्शेने तेव्हा परमेश्वराच्या वेदीचा जीर्णोद्वार केला व तीवर शांत्यर्पणे व उपकारस्मरणाचे बली अर्पिले आणि इस्राएलाचा देव परमेश्वर याची उपासना करण्याची यहूदास आज्ञा केली." (२ इतिहास ३३:१६)

Chapters