बाराक तिला म्हणाला, "तूं माझ्याबरोबर येशील तरच मी जाईन नाहीतर जाणार नाही." (शास्ते ४: ८)
बाराक युद्धामध्ये भविष्यवाणीचे महत्त्व समजला. भविष्यवाणी आध्यात्मिक युद्धात मुख्य भूमिका पार पाडते.
ती म्हणाली, "मी तुझ्याबरोबर अवश्य येईन, पण ह्या तुझ्या स्वारीत तुझी प्रतिष्ठा होणार नाही, कारण परमेश्वर सीसरा ह्याला एका स्त्रीच्या हाती देणार आहे. मग दबोरा उठली आणि बाराकाबरोबर केदेश येथे गेली." (शास्ते ४: ९)
पुरुष नेतृत्व हे इस्राएल मध्ये उघडपणे अनुपस्थित होते, जे बाराक चे देवाच्या आज्ञेला शर्तीवर मानने यावरून दिसू शकते.
परमेश्वरशारीरिकदृष्टया कमकुवत स्त्री, याएल, की एका परदेशी सेनापतीचा वध करावा, तिचा वापर करण्याद्वारे त्यास आणि त्याच्या लोकांना निराश करणार होता.
लोक जे परमेश्वराला अधिक उत्तम जाणण्याची इच्छा करतात त्यांनीज्या कोणत्याही प्रकारे तो त्यांना मार्गदर्शन करतो, परमेश्वरा द्वारे उपयोगात आणण्यास तयार असावे. शक्ती, वरदान किंवा बुद्धिमत्ता यापेक्षा उपलब्ध असणे हे परमेश्वरासाठी अधिक महत्वाचे आहे. तुम्ही उपलब्ध आहात काय? परमेश्वर अजूनही त्या पुरुष आणि स्त्रीला शोधत आहे जे त्यास शरण जातात.
एक तरुण व्यक्ति असताना, डी. एल. मुडी यांनी एका पास्टर ला हे म्हणताना ऐकले, "जगाला अजूनही पाहावयाचे आहे की परमेश्वर त्या व्यक्तीबरोबर काय करू शकतो जो त्यास पूर्णपणे शरण जातो."म्हणून मुडी ने त्याच्या हृदयात निश्चय केला, "देवाच्या कृपे द्वारे, मी तो व्यक्तिहोईन." असे होवो की आपण सर्व जण पुढे येवोत आणि आज तसे होवो.
Chapters