नीतिमान धावा करितात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करितो. परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा त...