आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डूकली घेतो, हात उराशी धरून जरा निजतो, असे म्हणत जाशील तर दारिद्र्य तुला दरोडेखोराप्रमाणे, गरिबी तुला हत्यारबंद माणसा...