आपण अतिसंवेदनशील जगात राहत आहोत ज्यामध्ये लोक फार सहज अडखळले जाऊ शकतात. ख्रिस्तीलोक सुद्धाअडखळण्याच्या जाळ्यात अडकत आहेत, जे ख्रिस्ताच्या शरीरात वादवि...