ते पलीकडे गेल्यावर एलीया अलीशास म्हणाला, मला तुजपासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुजसाठी काय करू ते मला सांग. अलीशा म्हणाला, आपल्या ठायी असलेल्या आ...