याबेस हा यहूदा (यहूदा म्हणजे "स्तुति") च्या वंशातून होता. आपल्याला याबेस विषयी यापेक्षा जास्त काहीही ठाऊक नाही कारण संपूर्ण शास्त्रा मध्ये त्याच्...