एका सकाळी, मी एक वार्ताऐकली, हे म्हणताना, "पास्टर माईक, मी माझी नोकरी माझी काही चूक नसताना गमाविली आणि म्हणून येथून पुढे मी चर्च ला येणार नाही. मी बाय...