धार्मिकाचे फळ जीवनाचा वृक्ष होय,आणि जो ज्ञानी असतो तो जिवांस वश करितो. (नीतिसूत्रे 11:30).एकदा एक तरुण मुलगा रस्त्यावरून चालत जाताना आत्महत्या करण्याच...