स्तुति वृद्धि करते
हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुति करोत;सर्व राष्ट्रे तुझी स्तुति करोत.भूमीने आपला उपज दिला आहे;देव, आमचा देव, आम्हांला आशीर्वाद देवो. (स्तोत्रसंहिता ६७: ५...
हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुति करोत;सर्व राष्ट्रे तुझी स्तुति करोत.भूमीने आपला उपज दिला आहे;देव, आमचा देव, आम्हांला आशीर्वाद देवो. (स्तोत्रसंहिता ६७: ५...
मग ते पुढे जात असता तो एका गावांत आला; तेव्हा मार्था नावाच्या एक स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरीया नावाची एक बहिण होती; तीही प्रभूच्य...
आज, आपण ह्या प्रश्नाकडे फारच बारकाईने पाहणार आहोत.स्तुति देवाचीस्तुति करण्यासाठी पवित्र शास्त्रातून कारणेकरा हा आदेश आहेअसे होवो की ज्या सर्वांमध्ये श...
ज्याने तुमच्या ठायी चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरंवसा आहे. (फिलिप्पै १: ६)एज्रा ३:१०-११ मध्ये बायबल म्...
सर्व परिस्थिती मध्ये धन्यवाद दया, कारण ख्रिस्त येशू मध्ये तुमच्यासाठी देवाची हीच इच्छा आहे. (1 थेस्सलनी 5:18)जर कोणालाही निराश होण्याचे कारण असेल तर,...
यहूदा मध्ये परमेश्वर प्रगट झाला आहे. (स्तोत्र ७६:१)यहूदा(किंवाइब्री भाषेत यहूदा) हा याकोबाचा चौथा पुत्र होता, ज्यातील एक वंशज हा मशीहा होता (उत्पत्ति...