"तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थींविषयी संदेश देऊन त्यांस म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका: प्रभु परमेश्वर या अस्थींस म्हणतो, पाहा, मी तुम्हां...