“मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?” (ईयोब ३१:१)आजच्या जगात, वासनेचा मोह हा पूर्वी कधी नव्हता इतका अधिक प्रचलित झ...