पवित्रआत्म्याच्या सर्व वरदानांची मी इच्छा करू शकतो काय?
"बंधुजनहो, तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही" (१ करिंथ १२:१). लक्षात ठेवा, सैतानाचे यश हे आपल्या अजाणतेपणावर अवलंबून आहे. जेव...
"बंधुजनहो, तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही" (१ करिंथ १२:१). लक्षात ठेवा, सैतानाचे यश हे आपल्या अजाणतेपणावर अवलंबून आहे. जेव...
एके दिवशी एक आंधळा व मुका असलेल्या भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणिले; आणि त्याने त्याला बरे केले, तेव्हा तो मुका बोलू व पाहू लागला. तेव्हा सर्व लोकसमुदाय...
परंतु [पवित्र] आत्म्याचे [कार्य जे त्याच्या उपस्थितीने पूर्ण होते] फळ हे प्रीति, आनंद [हर्ष], शांति, सहनशीलता [मनोवृत्ती, तसेच धीर], ममता, चांगुलपणा [...
अगापेप्रीति ही सर्वोच्च प्रकारची प्रीति आहे. तिला'देवाच्या प्रकाराची प्रीति' असेसंदर्भिले आहे. इतर सर्व प्रकारची प्रीति ही परस्पर घेणे देणे किंवा निश्...
तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ति देताना त्याने पाहिला. मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे...
मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. (नीतिसूत्रे 22:6)'तरुणच असे त्यांना नियंत्रणात ठेवाव...
ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे; बुद्धीमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा. (म्हणजे तो त्याचे जीवनमान योग्यरीत्या पुढे नेऊ शकतो) नीतिसूत्रे...
जेव्हा येशूने स्वयं हे जाणले की त्याच्या शिष्यांनी याविषयी तक्रार केली आहे, तो त्यास म्हणाला, "हे तुम्हाला अडखळवते काय? (योहान 6:61)योहान 6 मध्ये, येश...
1. पावित्रीकरण हे गुणविशेषता जपणे आहेआध्यात्मिकदृष्ट्या देवाबरोबर चालणे. तुमच्या आध्यात्मिक जीवनाची योग्य काळजी घेणे.2. पावित्रीकरण हे एक जीवनशैलीअसे...
इस्राएली लोक त्यांच्यामहान विजयाच्या अगदी जवळ होते. हा तो क्षण होता ज्यावेळेस यहोशवा ने इस्राएल लोकांस म्हटले, "आपल्या स्वतःला पवित्र करा, कारण उद्या...
तू ही वचने ऐकून दीन झालास, आणि हे स्थान व यातील रहिवासीही विस्मयाला व शापाला विषय होतील असे जे मी बोललो आहे ते ऐकून परमेश्वरापुढे नम्र झालास, तूं आपली...
त्या नियमशास्त्राच्या ग्रंथातली वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडीली. (२ राजे २२:११)देवाचे लोक हे देवापासून फार दूर होऊन मूर्तीपूजेकडे व...
अनेक वेळेला लोक त्यांच्या समस्या त्यांची ओळख, त्यांचे जीवन असे होऊ देतात. ते जे काही विचार करतात, बोलतात व करतात ते त्यास स्पष्ट करीत असते.आपल्या समस्...
तेथे अडतीस वर्षे आजारी [गहन व प्रदीर्घ रोग]असलेला कोणीएक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले [असहाय्य]आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे ह...
मी आपल्या वल्लभाप्रीत्यर्थ गाणे गाईन; आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयीचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशयित...
जेव्हा कोणाला अधिक असे दिले जाते, अधिक असे त्याच्याकडून परत मागितले जाईल आणि कोणाला अधिक सोपविले आहे तर त्याच्याकडून त्याच्याहीपेक्षा अधिकची मागणी केल...
धार्मिकाचे फळ जीवनाचा वृक्ष होय,आणि जो ज्ञानी असतो तो जिवांस वश करितो. (नीतिसूत्रे 11:30).एकदा एक तरुण मुलगा रस्त्यावरून चालत जाताना आत्महत्या करण्याच...
मला तुम्हांला काही मार्ग सांगू दया कीअडथळ्यांवर मात कशी करावी.१. इंटरनेटहा महान आशीर्वाद आहे परंतु तो मोठा अडथळा होऊ शकतो.आपण त्यावर उपाय कसा काढावा?ऑ...
सवयी ह्या आपल्या दैनंदिन जीवनाचा पाया असे आहेत. आपण आपले रोजचे व्यवहार मजबूत करतो, आणि शेवटी आपल्या सवयी आणि नियमित कार्य आपल्याला घडविते आणि आपण कोण...
आपणतारे आणि दिव्यासहनाताळाचे झाड नाही! खरे आणि जुळून राहणारे फळ आणण्यासाठीआपणांस बोलाविले गेले आहे. मुळाची काळजी घेतल्या शिवाय हे शक्य नाही.आपली हृदये...
पवित्र आत्म्याची फळे ही "स्वीकारली" जातात, त्याउलट त्याची "फळे" ही निर्माण केली जातात. हे आत्म्याच्या फळा द्वारेच आपण आपल्या पापमय स्वभावाच्या इच्छांव...
अनेक वर्षे मी पाहिले आहे की लोक देवाच्या वचनाकडेलक्ष देत नाही.दिवस आणि आठवडे देवाचे वचन न वाचता काही हे जीवन जगत असतात. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ति...
तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, नूनाचामुलगा यहोशवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव; त्याच्या ठायी माझा आत्मा वसत आहे. एलाजार याजक व सर्व मंडळी ह्य...
शास्त्यांच्या अमदानीत देशात दुष्काळ पडला होता(रुथ १:१)परमेश्वराने इस्राएल लोकांना विशेषतः आश्वासन दिले होते की तेथे आश्वासित भूमी मध्ये विपुलता असेन ज...