पापार्पण
आपण आता सुवासिकनाही अशा अर्पणा कडे येतो
ह्या अर्पणाचे विशेष गुणधर्म हे प्रथम सर्व रक्त आणि चरबी ही परमेश्वरासाठी वेदीवर ठेवल्यानंतर संपूर्ण गोऱ्हा हा इस्राएलच्या छावणी बाहेर जमिनीवर पूर्णपणे जाळला जात असे. हे अर्पण हे पापासाठी होते आणि जे आपल्याला ख्रिस्ताकडे बोट दाखविते ज्यास आपल्यासाठी पाप असे केले (२ करिंथ ५: २१) आणिआपला बदली असे आपल्या वतीने पापाच्या विरोधात परमेश्वराचा न्याय व क्रोध सहन केला.
परमेश्वराची पवित्रता आणि पापाचे भयंकर स्वरूप जे गोऱ्ह्या मध्ये आणले जाते ज्यास छावणी बाहेर पूर्णपणे जाळले जाते.
ते ख्रिस्ताला चित्रित करते, परमेश्वराद्वारे टाकलेला, आपले-पाप-वाहून नेणारा जसे स्तोत्रसंहिता २२ आणि मार्काच्या शुभवर्तमान मध्ये दिले आहे.
गोऱ्ह्याची कातडी आणि त्याचे सर्व मांस ............हेअग्नि द्वारे लाकडावर जाळले जात असे.
गोऱ्ह्याची मूल्यवान कातडी आणि मांसहे, त्या गोऱ्ह्याच्या अनुपयोगी भागासह छावणीबाहेर जाळले जात असे. ते देवाला अर्पण केले जात नव्हते परंतु ते जाळले जात होते जसे काही ती अनुपयोगी वस्तू आहे.
पापार्पणा मध्ये सर्व स्वार्थी हेतू हे काढून टाकले जात होते. जर याजकाने अर्पण हे आणले आहे, संपूर्ण अर्पण हे नष्ट करावे लागत होते.
जर याजक-विरहित कोणी अर्पण आणले असेन, तर याजक ते खाऊ शकत होते परंतु जो अर्पण आणत आहे तो खाऊ शकत नव्हता. तुम्ही पापार्पण आणू शकला नाही कारण तुम्हांला मांस किंवा कातडे पाहिजे होते, पणयाकारणासाठी की तुम्हांला केवळ देवाबरोबर योग्य संबंधात यायचे होते. हेया कल्पनेवर जोर देत कीयेथे आपल्या पापासाठी काही लाभ नाही.
फिलिप्पै ३: ७-८ मध्ये प्रेषित पौलाने अंत:करणाचे हे आचरण व्यक्त केले आहे: "तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे; इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानि असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठीकी, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा."
Chapters