शांत्यर्पणे किंवा संगतीचे अर्पण
हे अर्पण सुद्धा परमेश्वराला सुवासिक हव्य असे होते. अर्पणाचेरक्त, चरबी आणि गुरद्याचा भाग हे वेदीवर अर्पणाचे अन्न होम असे परमेश्वराला ठेवले जात असत. (लेवीय ३: ११)
हा देवाचा भाग असे.
आणिछातीचाभाग हा अहरोन आणि त्याच्या पुत्रांना दिला जात असे. आणि उजव्या खांद्याचा भाग याजकाला. हा मनुष्याचा भाग होता.
अशा प्रकारे परमेश्वर आणि मनुष्य हे दोघेही अर्पणाचे भोजन करीत असत जेऐक्यता आणि संगती विषयी बोलते. जे ऐक्यते च्या प्रकारास दर्शविते जे ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याच्या आधारावर ख्रिस्ता मधील विश्वासणारे देवासहज्याचा आनंद घेतात.
वधस्तंभावरील कार्याच्या द्वारे परमेश्वराबरोबर आपण शांतीमध्ये आहोत आणि पित्याबरोबरच्या संगती मध्ये ख्रिस्तावर पोषण करू शकतो.
लूका चे शुभवर्तमान आणि स्तोत्रसंहिता ८५ विशेषतः ह्या विषयास सादर करतात.
सर्व चरबी ही परमेश्वराची आहे. (लेवीय ३: १६)
व्यक्तीने चरबी ही नाही खायला पाहिजे परंतु ती परमेश्वराला अर्पण केली पाहिजे.
Chapters