सदोष अर्पण परमेश्वरा द्वारे स्विकारीले जाणार नाही. (लेवीय २२: २०)
तुम्ही माझ्या आज्ञा मान्य करून त्या पाळाव्या; मी परमेश्वर आहे.(लेवीय २२: ३१)
परमेश्वराला तुमची विश्वसनीयता तुम्ही कशी दाखविता?
परमेश्वराच्या आज्ञा पाळून. दुसऱ्या शब्दात, वचन आचरणात आणणे.
माझ्या पवित्र नांवाला तुम्ही कलंक लावू नये; पण इस्राएल लोकांमध्ये मला पवित्र मानण्यात येईल; तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. (लेवीय २२: ३२)
मूर्तीला येशू म्हणणे हे निंदास्पद
Chapters