तुम्ही ज्या मिसर देशात राहत होता तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका; तसेच ज्या कनान देशांत मी तुम्हांला घेऊन जात आहे, तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका व तेथील विधींप्रमाणे चालू नका. (लेवीय १८: ३)
मोशेलासुचना दिली होती की देवाच्या लोकांना सांगावे की त्यांनी त्यांची जीवने वेगळ्या प्रकारे जगावी. त्यांनी तसे जगू नये जसे त्यांनी मिसरी लोकांना जगताना पाहिले होते, ज्यावेळेस ते तेथे गुलाम होते. तसेचत्यांनी कनान येथील लोकांप्रमाणे सुद्धा जगू नये, परमेश्वर ज्या भूमीकडेतीत्यास देण्यासाठी घेऊन जात आहे.
सिद्धांत हा स्पष्ट होता. ठिकाण जेथे तुम्ही राहता आणि लोक ज्यामध्ये तुम्ही राहता त्यांनी तुमच्यावर प्रभाव टाकू नये परंतु त्याऐवजी तुम्ही त्यांच्यावर सकारात्मक प्रभाव टाकावा.
प्रभु येशूने म्हटले, "तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात" (मत्तय ५: १३).
मीठ योग्य प्रमाणात चव आणते आणि रक्ताचे मूल्य वाढविते. तुम्हाला तुमच्या भोवतालच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकायचा आहे.
दु:खद आहे, की आज ख्रिस्ती लोक नेहमी त्यांचे आचरणाचे प्रमाण हे आजच्या जगाकडून घेतात आणि परमेश्वर आणि त्याच्या वचनाकडून घेत नाही. स्पष्टपणे, ख्रिस्ती लोकांनी नैतिक जीवनात जगापासून वेगळे असे दिसले पाहिजे आणि त्यांनी पवित्र शास्त्राच्या नैतिकतेचे अनुकरण केले पाहिजे.
जे थर्मोस्टट आहेत, थर्मोमीटरनाहीत. थर्मोमीटर केवळ त्याच्या भोवतालचे तापमान दर्शवितो. परंतु थर्मोस्टट तापमानाची नोंद करतो आणि मग स्थिर प्रमाणापर्यंत त्यास बदलण्यास पाहतो.
प्रारंभीच्या चर्च मध्ये, ख्रिस्ती लोकांद्वारे सत्या साठी एक कारणजे दिले जात होते ते हे की, "ते सत्य आहे हे तुम्ही आमच्या जीवनाकडे पाहून समजू शकता". आज, ख्रिस्ती जग म्हणते, "माझ्याकडे पाहू नको, येशू कडे पाहा."
प्रेषित पौलाने रोमकरांस लिहिले, "देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ दया. (रोम १२: २)
"तुमच्यापैकी कोणी आपल्या जवळच्या आप्ताची काय उघडी करावयास जवळ जाऊ नये; मी परमेश्वर आहे." (लेवीय १८: ६)
संपूर्ण पवित्र शास्त्रातून आपल्याला शिकविले आहे की,लैंगिकसहवास हा पूर्णपणे पुरुष आणि स्त्री चे एक होणे होय; जे शारीरिक, भावनात्मक आणि आध्यात्मिक ऐक्यतेस व्यक्त करते. लैंगिकसहवासविषयी हेच ते सर्व आहे. हे पूर्णपणे समरूप होणे आहे.
तथापि, लैंगिक सहवास चुकीच्या व्यक्तीबरोबर हा नेहमीच हानिकारक आहे. आणि सर्वात हानिकारक, ह्या उताऱ्या नुसार, हे जवळच्या आप्तांबरोबर लैंगिक सहवास करणे हे होय.
परमेश्वर त्याविषयीच त्याच्या लोकांना इशारा देत आहे. जेव्हा लैंगिक मर्यादेवर परमेश्वरा द्वारे दिलेले प्रतिबंध हे मोडले जाते, अदृश्य अंधाऱ्या शक्ती ज्या आपल्या भोवती असतात त्यापासून अडथळे जेआपल्याला संरक्षण देतात त्याशी आपण तडजोड करतो. सैतानी शक्तींना मग उघडे द्वार मिळते.
हेच जे वंशाला नष्ट करते. एक राष्ट्र त्या क्षणाला नष्ट होऊ लागते. समाजाचीरचना त्याक्षणी बिघडू लागते.
इसवीसन ७९ मध्ये जेव्हा पर्वत वेसूवियस उफाळू लागला, पोम्पेयी नगर हे धुराने भरून गेले. धुराच्या उष्णतेने नगरातील प्रत्येकाला जिवंत मारले आणि शेवटी त्यांची शरीरे नष्ट केली, राखे मध्ये मागे केवळ रिकामी खळगी राहिली. जेव्हा ह्या रिकामी खळग्या शोधण्यात आल्या, त्यांस प्लास्टर ने भरले म्हणजेसर्व उत्खनन झाल्या नंतर आपण पाहू शकावे की ते कसे दिसतील.
परंतु पोम्पेयी ची तीच संपूर्ण कथा नाही
इसवीसन ७९ ते १५९९ पर्यंत नगरास विसरले होते.
परंतुइसवीसन १५९९ मध्ये जेव्हा पोम्पेयी चा शोध घेतला, त्याचा संशोधक डोमेनिको फंटाना याने जे पाहिले त्याने त्यास धक्काच बसला, त्याने विचार केला की हे जगाला प्रकट करू नये. पोम्पेयी हे नग्नचित्रे बनविणारेहोते जे आत्ताच्या पाश्चिमात्य इतिहासात कधी घडले नसेल त्यापेक्षा ते वेगळे होते.... परमेश्वराने संपूर्ण शहर सदोम व गमोरा प्रमाणे नष्ट केले होते.
ह्यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असतांना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले; असेकी, त्यांच्या देहाची त्यांच्यात्यांच्यातच विटंबना व्हावी. त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली, आणिनिर्माणकर्त्याऐवजी निर्मितांची भक्ति व सेवा केली; तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन. ह्याकारणामुळे देवाने त्यांन दुर्वासनांच्या स्वाधीन केले; त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले. तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्परे कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्याठायी भोगले. (रोम १: २४-२७)
वरील वचन आपल्याला आजच्या समाजातील ऱ्हास आणि पतित आचरण दाखविते.
समलिंगी सहवास
स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करू नका; हे अमंगळ कृत्य होय. (लेवीय १८: २२)
समलिंगी सहवास हा प्रत्यक्षात एक सैतानी आत्मा आहे. देवाच्या एक प्रामाणिक संदेष्ट्या ने मला म्हटले की परमेश्वराने त्यास ह्या सैतानी आत्म्याचा स्पर्श घ्यावा असे होऊ दिले, आणिपोटाच्या दुखण्याने तोआजारी पडला. आणि तरीही एक मानव म्हणून, अनेक हे सैतानासआत्मसात करतात.
Chapters