आणि त्यास त्याच्या आसपासकडून सर्वत्र शांति होती.(१ राजे४:२४)
शांति आणि संपन्नता एकत्र चालतात. शांति शिवाय संपन्नता ही खरी संपन्नता नाही.
शलमोनाकडे रथांच्या घोडयांची चाळीश हजार ठाणी होत्या(१ राजे ४:२६)
शलमोनाच्याघोडयांच्याप्रसिद्ध ठाणी हे दाखवितात कीत्याने इस्राएल साठी किती विशाल घोडदळ जमा केली होती. २ इतिहास ९: २५ हा तसाच उतारा आहे आणि तेथे ४०,००० ऐवजी ४००० रथ असे नोंदलेले आहे-लहान आकडा म्हणजे बरोबर आणि मोठा आकडा हा कदाचित नकल करताना झालेली चूक असू शकते.
दुर्दैवाने, ते हे सुद्धा दाखविते की शलमोन ने देवाच्या वचनाकडे जितके गांभीर्याने पाहिले पाहिजे होते तसे त्याने केले नाही.
अनुवाद १७:१६ मध्ये, परमेश्वराने विशेषतः इस्राएलच्या भविष्यातील राजा विषयी बोलले आहे: परंतु त्याने त्याच्या स्वतःसाठी घोडदळ वाढवू नये. कोणी हा वाद करेल कीजर २० किंवा१०० घोडे ह्या आदेशाचे उल्लंघन करीत आहे काय, परंतु निश्चितपणे चाळीस हजार घोडदळ हे वाढवीत जाणे आहे.
तो सर्व मनुष्याहून, एज्राही एथान, हेमान व माहोलाचे पुत्र कल्कोल व दर्दा या सर्वांहून शहाणा होता आणि त्याची कीर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांमध्ये पसरली.(१ राजे४:३१)
एज्राही एथान हे गीतकार होते-स्तोत्रसंहिता ८९ चे लेखक. त्या स्तोत्राचे शीर्षक म्हणते, "एज्राहीय एथान ह्यांचे मस्कील (बोधपर) स्तोत्र." स्तोत्रसंहिता ८९ सोबत,१ राजे ४: ३१ मध्येएज्राही एथान यांस बुद्धिमान पुरुष असे म्हटले आहे, तरीही राजा शलमोन सारखे ज्ञानी नाही, जो सर्वांहून शहाणा होता, ज्यातएज्राही एथान हे सुद्धा येतात."
१ इतिहास २: ६ अधिक माहिती देते की एथान ला चार भाऊ होते आणि तो जेरा चा पुत्र होता (१ राजे ४: ३१ मध्ये त्यास माहोल असे म्हटले आहे). तो लेवी वंशाचा होता.
Chapters