शबाच्या राणीने शलमोनाची ख्याती ऐकली तेव्हा अवघड प्रश्न विचारुन त्याची कसोटी पाहायला ती आली. ( राजे 10:1)
जवळजवळ सर्वांनाच प्रसिद्ध व्हावे, सर्वांद्वारे ओळखले जावे असे वाटते. परंतु सर्वात कठीण वास्तविकता ही आहे की लोक जेव्हा तुमच्या प्रसिद्धीविषयी ऐकतात, तेव्हा ते या दृष्टीकोनाने तुमची परीक्षा घेण्यास येतात की हे शोधावे की तुमच्याबद्दल जे त्यांनी ऐकले आहे ते खरेच आहे काय? अशा समयी, तुम्ही खऱ्या गोष्टींद्वारे तयार असले पाहिजे.
पण हे सर्व माझ्या डोळ्यांनी बघेपर्यंत माझा त्यावर विश्वास बसत नव्हता.(1 राजे 10:7)
तुम्ही कसे तयार होऊ शकता?
तुमची प्रभुबरोबर भेट झाली पाहिजे जसे शलमोनाची झाली होती.
4 शलमोन अतिशय हुषार असल्याचे तिच्या लक्षात आले. त्याने बांधलेला सुंदर महालही तिने बघितला. 5 त्याच्या मेजावरचे खाणे, त्याच्या सेवकांचा वावर, शलमोनाच्या कारभाऱ्यांची उठबस आणि त्यांचा पोषाख, त्याने दिलेल्या मेजवान्या आणि मंदिरात केलेले यज्ञ हे सर्व शबाच्या राणीने पाहिले आणि ती आश्र्चर्याने थक्क झाली.(1 राजे 10:4-5)
शबाच्या राणीने येथे काही निश्चित गोष्टी पाहिल्या:
१. घर (राजवाडा) जे त्याने बनविले होते.
२. त्याच्या मेजावरील भोजन
३. त्याच्या अधिकाऱ्यांची (व्यवस्थापन करणारे) बसण्याची आसने
४. त्याच्या सेवकांची देखरेख (व्यवस्थापन)
५. त्यांचे पोषाख
६. त्याचे प्यालेबदार
७. परमेश्वराच्या मंदिरात चढून जावयाचा त्याचा तो जिना [किंवा अग्नी-बळी जे त्याने बलिदान केले होते]- प्रार्थना व उपासनेचे जीवन
आता पाहत्ये तो माझ्या कानी आले ते अर्धेही नव्हते. (१ राजे १०:७)
आपण जेव्हा स्वर्गात पोहचू, कदाचित आपण देखील शबाच्या राणीसारखे होऊ-जे आपण पाहू त्याद्वारे मृतवत व भारावून जाऊ. अजूनपर्यंत अर्ध्यापेक्षा अधिक आपल्याला सांगण्यात आलेले नाही.
दुसऱ्या देशाच्या राज्यकर्त्याला जे रीतीप्रमाणे भेटीदाखल द्यायचे ते सर्व शलमोन राजाने शबाच्या राणीला दिले. शिवाय तिला काय हवे ते विचारुन तेही दिले. यानंतर राणी आपल्या लवाजम्यासहित मायदेशी निघून गेली. (1 राजे 10:13)
परंपरेनुसार, कदाचित शबाच्या राणीला शलमोनासारखा पुत्र हवा होता आणि शलमोन तीचा ऋणी राहिला. तिच्या पुत्राचे नाव मेनिलेक ठेवले, आणि नंतरच्या सर्व एथिओपिया राजांचा तो पुराण पुरुष झाला.
शलमोन राजाला दरसाल जवळपास एकोणऐंशी हजार नऊशेवीस पौंड सोने मिळत राहिले. (1 राजे 10:14)
श्वापदाचे चिन्ह
वास्तवात, प्रकटीकरण उतारा विशेषरित्या सांगतो की अंक ६६६ हा एका मनुष्याचा अंक आहे, आणि तो मनुष्य कदाचित शलमोन आहे.
हे सांगण्याचे कारण हे नाही की शलमोन हा ख्रिस्त-विरोधक होता किंवा येणारा ख्रिस्त-विरोधक हा शलमोनाचा कशाप्रकारे तरी विचित्र पुनर्जन्म असेल. परंतु हे कदाचित हे दर्शविते की ख्रिस्त-विरोधक हा कदाचित कोणीतरी जो अगदी प्रारंभापासून दुष्ट असा नसेल. त्याऐवजी, तो कदाचित शलमोनासारखा असेल-एक चांगला माणूस भ्रष्ट झाला.
नोकरा चाकरांचा लवाजमा आणि मसाल्याचे पदार्थ, रत्ने, सोनेनाणे अशा बऱ्याच गोष्टी उंटांवर लादून ती यरुशलेमला आली. शलमोनाला भेटल्यावर तिने सुचतील ते सर्व प्रश्न विचारले.. (1 राजे 10:2)
तुमचे बक्षीस तुमच्यासाठी मार्ग बनवेल. शबाच्या राणीच्या बक्षीसाने तिला शलमोनास भेटण्यासाठी मार्ग बनविला.

Chapters