ईजबेल त्याला म्हणाली, “पण तुम्ही तर इस्राएलचे राजे आहात. उठा, काही तरी खा म्हणजे तुम्हाला बरे वाटेल. त्याचा मळा मी आपल्याला मिळवून देईन.” (1 राजे 21:7)
ईजबेलीच्या बोलण्याच्या स्वरावरून स्पष्ट केले की इस्राएलच्या राजवाडयात प्रत्यक्षात अधिकाराच्या पदावर कोण होते.
तेव्हा लोकांनी नाबोथला गावाबाहेर घालवले आणि तो मरेपर्यंत त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला. 14 मग त्या प्रतिष्ठित माणसांनी ईजबेलकडे निरोप पाठवला. “नाबोथचा वध झाला आहे.” असा तो निरोप होता. (1 राजे 21:13-14)
२ राजे ९:२६ आपल्याला सांगते की, केवळ नाबोथच नाही तर त्याच्या पुत्रांची देखील हत्त्या केली गेली, म्हणून कोणीही वारस उरला नाही की त्याच्या संपत्तीवर हक्क दाखवावा. म्हणून अपराध हा अति दुष्ट होता-जागेच्या एका तुकड्यासाठी संपूर्ण पिढीला नष्ट करणे.
27 एलीयाचे बोलून झाल्यावर अहाबला फार दु:ख झाले. दु:खाने त्याने अंगावरचे कपडे फाडले. मग विशेष शोकवस्त्रे परिधान केली. त्याने अन्नत्याग केला. त्याच कपड्यात तो झोपला. तो अतिशय दु:खी आणि खिन्न झाला होता. 28 परमेश्वर एलीया संदेष्ट्याला म्हणाला, 29 “अहाब माझ्यापुढे नतमस्तक झाला आहे असे दिसते. तेव्हा तो जिवंत असेपपर्यंत मी त्याला संकटात लोटणार नाही. त्याचा मुलगा राज्यावर येईपर्यंत मी थांबेन. मग त्याच्या घराला मी उपद्रव देईन.” (1 राजे 21:27-29)
दुष्ट राजा अहाबाच्या उपासाने देवाला कार्य करावयास लाविले म्हणजे त्याने त्याचा पूर्ण न्याय अहाबाच्या जीवनकाळात आणू नये (१ राजे २१:२७). स्वतःला नम्र करण्याचा एक मार्ग हा उपास व प्रार्थना करणे आहे.

Chapters