तेव्हा परमेश्वराने येहू या संदेष्ट्याला संदेश दिला. हा संदेश बाशा आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरुध्द होता. (1 राजे 16:7)
हे असे दिसते की येहू हा फार दिर्घवेळ संदेष्टा होता. २ इतिहास अध्याय १९, वचन २ मध्ये येहूच्या आणखी एक भविष्यात्मक वचनाचा उल्लेख आहे. बाशा राजाला हे भविष्यात्मक वचन बोलल्यावर, यहूदाचा राजा, यहोशाफाटास तो पुढील वचन बोलला, सहसा पन्नास वर्षांनंतर.
याबरोबरच, येहूने इस्राएल राजांवर भर देत अनेक ऐतिहासिक वचने लिहून ठेविली (२ इतिहास २०:३४). याबरोबरच, २ इतिहास १६:७-१० मध्ये त्याचा पिता हनानी यांचा उल्लेख आहे, जेथे हे स्पष्ट केले आहे की राजा आसाला बोलल्यामुळे या विश्वासू संदेष्ट्याचा छळ केला गेला व तुरुंगात टाकिले होते.
नगर कब्जात घेतलेले जिम्रीने पाहिले. तेव्हा तो महालात घुसला आणि त्याने आग लावली. महाल आणि तो, दोघही आगीत भस्मसात झाले. (1 राजे 16:18)
बायबल कोणत्याची प्रकारे आत्महत्तेस मान्यता देत नाही. ते पाप आहे. स्वयं-हत्येचे पाप.
बायबलमध्ये आत्म्हत्त्येची काही उदाहरणे:
राजा शौल (१ शमुवेल ३१:४)
शौलाचा शस्त्रवाहक (१ शमुवेल ३१:१-६)
शमशोन (शास्ते १६:२८-३०)
अहिथोफेल (२ शमुवेल १७:२३)
यहूदा इस्कर्योत (मत्तय २७:३-५)
बंदिशाळेच्या नायकाने आत्महत्तेचा प्रयत्न केला (प्रेषित. १६:२५-३१)
नबाटाचा मुलगा यराबाम याने केले ते तर अहाबने केलेच, पण ते पुरेसे वाटले नाही म्हणून की काय त्याने आणखी ही दुष्कृत्ये केली. एथबाल याची मुलगी ईजबेल हिच्याशी त्याने लग्न केले. एथबाल हा सिदोन्यांचा राजा होता. त्यानंतर अहाब बाल या दैवताच्या भजनी लागला. (1 राजे 16:31)
ईजबेल, अहाबाची परदेशी पत्नी, ही मृतीपुजेसाठी गंभीरपणे राष्ट्राच्या विनाशासाठी महत्वाची घटक होती, ज्याप्रमाणे शलमोनाचे परदेशी पत्नी बरोबरच्या विवाहांनी त्याचा आध्यात्मिकपणा खालावला होता. इथबालचा अर्थ "बाल बरोबर".
याच काळात बेथेलच्या हिएलने यरीहो नगर पुन्हा बांधले. हे काम त्याने सुरु केले तेव्हा त्याचा मोठा मुलगा अबीराम वारला. आणि नगराचे दरवाजे बांधून होत आले तेव्हा त्याचा सर्वात धाकटा मुलगा सगूब हा वारला. नूनचा मुलगा यहोशवा याच्यामार्फत परमेश्वराने जे भाकित केले त्यानुसार हे घडले. (1 राजे 16:34)
असे दिसते की यहोशवाने नगराचा विनाश केल्यावर केलेली भविष्यवाणी अहाबाने धुडकावून लाविली आणि बेथेलकर हिएल यास निर्देश दिला की यरीहो नगर बांधावे.

Chapters