त्याखातर त्याने अबीयाला यरुशलेमचे राज्य दिले. परमेश्वराच्या कृपेने त्याला मुलगाही झाला यरुशलेमला परमेश्वर दयेने सुरक्षितताही लाभली (1 राजे 15:4)
इतिहासानुसार त्याचे नाव अबीया असे उच्चारले जाते, त्याचा अर्थ "याव्हे हा माझा पिता आहे". राजाला दिलेले नांव हे अबीयाम होते, याचा अर्थ जेव्हा इंग्रजीमध्ये भाषांतरित केले जाते तेव्हा ते "माझा पिता याम आहे" असे होते. कनानी दंतकथेमध्ये याम हा समुद्री दैवत होता. हे शक्य आहे की त्याने त्याचे जीवन अबीया 'याव्हेचा उपासक' असे सुरु केले असेन, मग स्वतःला अबीयाम असे परिवर्तीत केले असेन, त्या देवामध्ये विश्वास ठेवणारा, जो खरा देव नव्हता.
त्याने विकृतव्यक्तींना देशातून घालवून दिले. (१ राजे १५: १२)
हे समलिंगी सहवासाचे मूर्ति-मंदिर राज्याद्वारे परवानगी दिलेले होते, रहबामच्या राज्यकारभारात वेश्यांना यहूदा मध्ये परिचित केले गेले (१ राजे १४: २४). आसाच्या पिता अबीयाम ने हा विकृतपणा आणि मुर्त्या काढल्या नाहीत, परंतु राजा आसा ने ते केले.
त्याने आपली आई माका हिला राजमातेच्या पदावरून दूर केले; कारण तिने अशेराप्रीत्यर्थ एक अमंगळ मूर्ति केली होती (१ राजे १५: १३).
आसा च्या सुधारणा चळवळीचे हे विचारपूर्वक दर्शन देते, तो नीतिमत्वपुर्वक कार्य करण्यात समर्थ झाला जरी जेव्हा त्याचे कुटुंबीय हे चुकलेले होते, विशेषकरून त्याच्या स्वतःची आजी.
"हे मनुष्याच्या स्वतःच्या कुटुंबाच्या मध्य त्याच्या विश्वासूपणाच्या सिद्धतेबद्दल परीक्षा घेण्यात आली."
आसा ने तडजोड केली नाही जेव्हा त्याच्या स्वतःच्या कुटुंबांबद्दल विचार करण्यात आला.
Chapters