रहबाम हे उत्तम उदाहरण आहे की जे आईवडिलांनी केले ते लेकरांवरआध्यात्मिकरित्या परिणाम करू शकते.
शलमोन हे उत्तम उदाहरण आहे कीजेआईवडिलांनी केले ते लेकरांवरआध्यात्मिकरित्या आशीर्वाद देऊ शकते.
ते त्यास म्हणाले, आपण या लोकांचे सेवक होऊन त्यांची सेवा कराल आणि त्यांना मधुर शब्दांनी उत्तर दयाल तर ते आपले सर्वकाळ सेवक होऊन राहतील.(१ राजे१२: ७)
जर तुम्ही आज या लोकांचे सेवक होऊन त्यांची सेवा कराल.
त्यांची सेवा करा
त्यांना उत्तर दया
त्यांना चागले शब्द बोला
.....मग ते आपले सर्वकाळ सेवक होऊन राहतील.
ह्या वृद्ध पुरुषांनी दिलेला सल्ला रहबामाने टाकून त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेले जे तरुण त्याच्या पदरी होते त्यांचा सल्ला घेतला. त्याने त्यांस विचारिले आपल्या बापाने जे जू आमच्यावर ठेविले आहे ते हलके करा, असे म्हणणाऱ्या ह्या लोकांस उत्तर देण्याच्या बाबतीत मला काय सल्ला देता?(१ राजे१२: ८-९)
ही आज सामान्य गोष्ट आहे ज्यास सल्ला घेण्याचा बाजार असे म्हणतात. कल्पना ही आहे की तुम्ही सतत वेगवेगळ्या लोकांना सल्ले विचारीत राहता जोपर्यंततुम्ही कोणाला पाहता जो ते सांगेल जे तुम्हाला ऐकावयास वाटते. सल्ला घेण्याचा हा अभक्त आणि अज्ञानी मार्ग आहे. हे उत्तम असेन की थोडके विश्वासू सल्लागार असावेत ज्यांचे तुम्ही ऐकाल जेव्हा ते तुम्हाला सांगतील जे तुम्हाला ऐकावयास नको असेल.
या घटनेचा बदल हा परमेश्वराकडून होता (१ राजे१२: १५)
जेव्हा तुम्ही परमेश्वराबरोबर नाहीत, जरी तुम्ही जेव्हा चांगले आणि योग्य सल्ला मिळविता तुम्ही त्याकडे दुर्लक्ष कराल.
परमेश्वर म्हणतो, आपले बांधव इस्राएल याजवर स्वारी करून लढू नका; तुम्ही सर्व आपआपल्या घरी परत जा; कारण ही माझी करणी आहे. त्यांनी परमेश्वराचे हे वचन ऐकले व त्याप्रमाणे ते सगळे परत चालते झाले.(१ राजे१२: २४)
देवाचे वचन म्हणूनपराजय स्वीकारणे यामध्ये खूप विश्वासाची गरज लागते.
Chapters