बेन-हदाद अरामचा राजा होता. त्याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली. त्याच्या बाजूला बत्तीस राजे होते. त्यांच्याकडे घोडे आणि रथ होते. त्यांनी शोमरोनला वेढा घातला आणि युध्द पुकारले. (1 राजे 20:1)
शत्रू हे नेहमीच एकत्र येतील की देवाच्या लोकांविरुद्ध लढाई करावी. ३२ राजे एकत्र झाले की इस्राएल विरुद्ध लढाई करावी. ही वस्तुस्थिती प्रत्यक्षात आपल्याला सांगते की आपल्या विरुद्ध शत्रू किती गंभीरपणे विचार करतो.
पिलात व हेरोद हे मित्र झाले की येशूला वधस्तंभावर खिळावे.
आता वेळ आली आहे की काही परिस्थिती ही बदलावी. आपल्याकडे आपल्या स्वतःचे काही क्षुल्लक वादविवाद असू शकतात ज्याप्रमाणे आपल्या घरात ते आहेत परंतु त्याचा हा अर्थ नाही की आपण त्याच्याबद्दल बाजारात किंवा सामाजिक माध्यमावर बोलत बसावे की सर्वांनी ते ऐकावे.
चर्च बद्दल तिरस्कारयुक्त बोलणे थांबवा (मग याची पर्वा नाही की ते कोणत्या पंथाचे आहेत), देवाचे पुरुष व स्त्रिया किंवा सामाजिक माध्यमावर असलेले सहकारी ख्रिस्ती लोकांबद्दल देखील वाईट बोलू नका. जर ते किंवा काहीतरी जे ते करीत आहे ते तुम्हांला आवडत नाही, तर त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जर तसे तुम्ही करू शकत नाही, तर गप्प राहा. ते, देखील, तुम्हांवर आशीर्वाद आणण्याचे कारण होईल.
यावर ती वडीलधारी मंडळी आणि इतर लोक म्हणाले, “त्याच्या म्हणण्याला मान तुकवू नको. तो म्हणतो तसे करु नको.” (1 राजे 20:8)
शत्रूने इस्राएल विरुद्ध फुशारकिने बोलले, परंतु वडील जणांनी अहाबास काय सल्ला दिला तो मला आवडला. "ते ऐकू किंवा तशी सल्लामसलत घेऊ नका." दुसऱ्या शब्दात, शत्रू काय बोलत आहे त्याने भरकटून जाऊ नका किंवा धैर्य सोडू नका.
तसेच, जर आपल्याला शत्रूवर विजय प्राप्त करावयाचा आहे, तर भविष्यात्मक वाणीला प्राधान्य दिले पाहिजे. भविष्यात्मक वाणी ही आता चर्च साठी वचन आहे. ते आपल्याला दिशानिर्देश देते आणि शत्रूच्या युक्तीला उघड करते.
दुर्दैवाने, चर्च मध्ये अनेक जण आहेत जे भविष्यात्मक गोष्टींविरुद्ध बोलतात.
१. कारण ते त्या वरदानामध्ये चालत नाहीत आणि त्यास ते त्यांच्या स्वतःच्या पुढारपणास धोका असे पाहत नाहीत. तथापि, सत्य हे आहे की प्रत्येकाचे एक वेगळे पाचारण आहे, जे मागणी करते की आपण एकत्र कार्य करावे कारण आपणांस एकमेकांची गरज आहे.
२. प्रत्येक कुटुंबात, येथे काही खराब सफरचंद असतील (किंवा वाईट मेंढरे असतील-ज्या कोणत्या नावाने तुम्हांला त्यास हाक मारावयाची आहे). त्याप्रमाणेच, लाभ मिळविण्यासाठी येथे संदेष्ट्ये आहेत, फेसबुक संदेष्ट्ये जे त्यांची माहीत सामाजिक माध्यमाकडून प्राप्त करतात आणि कार्य करतात जसे काही ते त्यांनी परमेश्वराकडून ऐकले आहे, वगैरे. तथापि, हे सर्व काही त्या वस्तुस्थितीला नाकारत नाही की येथे नेहमीच खरे शेष लोक असतील. हे असे आहे की आपल्याला प्रार्थना करण्याची गरज आहे की त्यांच्या वंशजांची वाढ व्हावी. परमेश्वर विश्वसनीय आहे आणि तो खात्रीने प्रार्थना ऐकेल.
३. या उलट, संदेष्ट्यांनी त्यांच्या गर्वास सोडले पाहिजे आणि सहकारी संदेष्ट्यांबरोबर एकत्र कार्य करावे, जर आपल्याला या राष्ट्रामध्ये नवीन वाटचाल पहावयाची आहे. मला अनेक संदेष्ट्ये ठाऊक आहेत जे समक्ष भेटू शकत नाही; जर आपण एकविचाराने कार्य करू शकत नाही, तर कमीत कमी राज्याच्या खातर एकत्र तरी आले पाहिजे.
राजा अहाबच्या तरुणांची तुकडी पुढे होती आणि इस्राएलचे सैन्य मागोमाग येत होते. (1 राजे 20:19)
पवित्र शास्त्र आपल्याला त्यांची नांवे सांगत नाही परंतु त्यांना केवळ तरुण पुढारी म्हणतात. परमेश्वर हा आता अज्ञात व अनोळखी पुढाऱ्यांना निर्माण करणार आहे जे म्हणतात हे परमेश्वरा, हे काही माझ्या नावासाठी नाही परंतु तुझ्या नावासाठी मी अधिक काळजी करीत आहे.
देवाच्या राज्यात, वय हे महान कार्यासाठी मानदंड असे नाही परंतु एक परिवर्तनीय आत्मा किंवा द्राक्षरसाची एक नवीन चामडी थैली जे या सध्याच्या परिस्थितीत परमेश्वराला स्थान देऊ शकते. ताठर लोक नाहीत जे कसे चालावे, केव्हा चालावे आणि कोठे चालावे हे परमेश्वराला सांगतात. तसे वाऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करा.
राजा बेन-हदादचे अधिकारी त्याला म्हणाले, “इस्राएलचे देव हे पर्वतराजीतले देव आहेत. आपण डोंगराळ भागात लढलो. म्हणून इस्राएलांचा जय झाला. तेव्हा आता आपण सपाटीवर लढू म्हणजे जिंकू. (1 राजे 20:23)
युद्धभूमी ही बदलेल. पूर्वी ते रस्ते होते; आता ते सामाजिक माध्यम असेल. परंतु तेथे देखील, अरामी लोकांना परमेश्वर हे सिद्ध करील की तो पहाडी व समतल भागाचा देखील परमेश्वर आहे.
जे बचावले ते अफेक येथे पळून गेले. यातील सत्तावीस हजार सैनिकांवर शहराची भिंत कोसळून पडली. बेनहदादनेही या शहरात पळ काढला होता. तो एका खोलीत लपला होता. (1 राजे 20:30)
परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर व त्याच्या लोकांसाठी लढेल.

Chapters