पलिष्ट्यांनी आपल्या सर्व सैन्याला अफेक येथे एकत्र आणले. इज्रेल येथे एका झऱ्याजवळ इस्राएलांनी छावणी टाकली. 2 आपल्या शंभर शंभर आणि हजार हजार माणसांच्या समूहा बरोबर पलिष्टी अधिकारी चालले होते. दावीद आणि त्याची माणसे आखीश बरोबर पिछाडीला होती.
3 तेव्हा पलिष्ट्यांच्या सरदारांनी विचारले, “या इब्रींचे येथे काय काम?”
आखीशने त्यांना सांगितले, “हा दावीद हा शौलच्या अधिकाऱ्यांपैकी एक होता. आता माझ्या बरोबर तो बराच काळ आहे. शौलला सोडून तो येथे आल्यापासून त्याच्यात मला काही वावगे आढळले नाही.”(1 शमुवेल 29:1-3)
ही वास्तविकता की दाविदाने इस्राएल विरोधात युद्धामध्ये इतरांबरोबर संगती केली यामुळे त्याने स्वतःसाठी उत्पत्ति १२ मधील शापास ओढून घेतले. आपण पाहतो की त्याजवर अमालेकी लोकांनी आक्रमण केले, जेथे त्याने त्याजजवळ असलेले जवळजवळ सर्वकाही गमाविले होते.
दावीद आणि त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलाग येथे आली. अमालेक्यांनी सिकलाग आणि नेगेव भागावर हल्ला चढवून सिकलाग शहर भस्मसात केलेले त्यांनी पाहिले. (1 शमुवेल 30:1)

Chapters