कारण ही जी चिन्हे आपण करिता ती देव बरोबर असल्यावाचून कोणालाही करिता येत नाहीत. (योहान ३:२)
देवाचा एक महान सेवक ए. ए. ऎलन याच्या व्यासपीठाच्या फलकावर हे वचन नेहमी लिहिलेले असायचे.
देहापासून जन्मलेले [शरीर जे शरीरापासून] म्हणजे देह आणि आत्म्यापासून जन्मलेले म्हणजे आत्मा. (योहान ३:२)
आत्म्याच्या गोष्टींना जन्म कसा दयावा?
प्रार्थना व उपास द्वारे
मध्यस्थी करणारे हे सुईणी प्रमाणे आहेत जे जन्म घेण्याच्या प्रक्रियेमध्ये साहाय्य करतात.
जो वरून [स्वर्गाहून]येतो तो सर्वांच्या [इतर सर्वांपेक्षा मोठा]वर आहे; जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे व ऐहिक गोष्टी बोलतो [त्याचे विचार हे जगिक दृष्टिकोनापासून आहेत]; जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर [इतर सर्वांपेक्षा प्रथम व उत्कृष्ठते मध्ये वरचढ] आहे. (योहान ३:३१)
तुम्ही कसे बोलता ते देवा विषयी तुम्ही किती जाणता ते प्रगट करते.
कारण ज्याला देवाने पाठविले तो देवाची वचने [देवाचे स्वतःचा संदेश सांगतो]बोलतो; कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही. (योहान ३:३४)
अभिषिक्त होण्याचे गुपित हे देवाला जे पाहिजे की तुम्ही बोलावे तेच तुम्ही बोलावे. जर तुम्ही प्रचारक, पास्टर वगैरे आहात, तर संदेश जो तुम्ही प्रचार करता तो परमेश्वराकडून असला पाहिजे जर तुम्हाला आत्म्याचे कार्य पाहावयाचे असेन.
Chapters