तेव्हा मोठा लोकसमुदायत्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे [चमत्कार]तो करीत [सतत]असे ती त्यांनी पाहिली होती. (योहान ६:२)
कारणकी मोठा लोकसमुदाय येशूच्या मागे चालत होता,कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे [चमत्कार]तो करीत [सतत]असे ती त्यांनी पाहिली होती.
मग ते येऊन आपणांस राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला. (योहान ६:१५)
जेव्हा तुम्ही चमत्काराच्या अभिषेक मध्ये कार्य करता तेथे लोकांच्या दृष्टित काही विशेषपणेपाहणे असेल. ते तुमचा आदर करतील. अशा वेळी तुम्हाला त्यापासून दूर निघून जायचे आहे आणि गौरव केवळ परमेश्वराला दयायला शिकले पाहिजे.
म्हणून त्याला मचव्यात घेण्याची त्यांना इच्छा झाली; तेवढयात त्यांना जावयाचे होते त्या ठिकाणी मचवा किनाऱ्यास लागला.[आणि ताबडतोब ते त्या किनाऱ्यावर पोहचले जेथे ते सावकाश जात होते] (योहान ६: २१)
हे वचन वेगाच्या अभिषेकचे उदाहरण आहे. जेव्हा तुम्ही अद्भुत वेगाच्या अभिषेकात आहात, तुम्ही जलद परिणाम प्राप्त करता, ते जे जरी तुमच्यापुढे गेले आहेत, तुम्ही त्यांना गाठता व त्यांना मागे टाकून देता आणि जीवनाच्या प्रवासात तुम्ही त्यांच्याही पुढे जाता.
मचवा जमिनीवर ताबडतोब पोहचला. स्पष्टपणे हे अद्भुत कार्य होते.
Chapters