ह्यामुळे तर यहूदी त्याला जिवे मारावयाची [त्याला नष्ट करावयास]अधिकच खटपट करू लागले; कारण तो शब्बाथ मोडीत [कमकुवत करणे, उल्लंघन करणे]असे इतकेच नाही, तर देवाला आपला पिता[एका विशेष अर्थाने]म्हणून स्वतःला देवासमान [स्वतःला त्या स्तरावर करणे]करीत असे. (योहान ५:१८)
येशूने स्पष्टपणे हे उल्लेखिले की तो देव आहे आणि यहूदी लोकांनी ते स्पष्टपणे समजले. हेच तर कारण होते की ते त्यास ठार मारण्याची योजना आखू लागले.
आणि त्याचे वचन तुम्ही आपणांमध्ये दृढ राखले नाही. (योहान ५:३८)
त्याचे वचन हे त्याचे विचार आहेत. त्याचे वचन तुम्हाला त्याच्यासारखेविचार करावयास, त्याच्यासारखे बोलावयास, आणि शेवटी त्याच्यासारखेचालावयास लावते.
Chapters