गुरुजी, असे तेम्हणाले, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. (योहान ८:४)
फारच मनोरंजक, त्यांनी स्त्रीला तर आणले परंतु पुरुषाला आणले नाही. मी शंका करतो की जो पुरुष त्या स्त्रीबरोबर होता तो त्यांच्या गटातील असेल-परुशी.
मोशेने नियमशास्त्रात आम्हांला अशी आज्ञा दिली आहे की, अशांना[स्त्री-अपराधी]दगडमार करावा; तर आपण हिच्याविषयी काय म्हणता [तिच्याबरोबर काय करावे-तुमचे म्हणणे काय]? (योहान ८:५)
त्यांनी मोशे च्या नियमशास्त्राचा गैरसमज केला, एकाभागाला बाजूला ठेवून की त्या पुरुषाला त्याचा फायदा व्हावा. नियम सांगतोकी दोघांना दगडमार करावे-स्त्री व पुरुष दोघांना.
मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला. (योहान ८:८)
येशू हा शब्द होता व आहे. तो ते करीत होता जे तो होता-लिहित होता.
हे एक जाळे होते, कारण जर येशू म्हणाला असता, "तिला दगडमार करा," तर त्यांनी लोकांना हे बोलत चीथविले असते, "देवाच्याप्रीति विषयीआणि तो जगामध्ये पाठविला गेला आहे की जगाला दोषी ठरवू नये तर त्याचे तारण करावेतीहीच काय त्याची शिकवण." परंतुजर त्याने म्हटले असते, "तिला दगडमार करू नका," तरमगतेत्यास दोष देतील की तो मोशे चे नियम मोडत आहे.
तर मग येशूने काय केले? त्याने त्याच्या बोटाने जमिनीवर लिहिले. त्याने असे केले याकारणासाठी नाही की तो उत्तर देऊ शकला नाही. त्याने असे केले हे दर्शविण्यासाठी की हा तोच होता ज्याने मोशे च्या वेळी त्या दगडी पाट्यांवर त्याच्या बोटांनी त्या दहा आज्ञा लिहिल्या होत्या. (निर्गम ३१:१८)
मग येशू म्हणाला, "तुम्हांमध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. (योहान ८:७) मग ते ज्यांनी हे ऐकले ते एकामागूनएक असे सर्व निघूनगेले, त्यांच्या समज द्वारे दोषी ठरून.
प्रार्थना: पित्या, मला साहाय्य कर की मी नेहमीच त्या गोष्टी कराव्या ज्या तुला प्रसन्न करतील. (योहान ८:२९)
मी पित्याजवळ जे पाहिले व ऐकले ते बोलतो, तसेचतुमची कृत्ये सुद्धा प्रगट करतात की तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले व शिकले ते करिता.(योहान ८:३८)
ह्या वचनातून दोन सिद्धांतस्पष्टपणे दिसून येतात:
१. तुमचे बोलणे प्रगट करते तुमचा पिता कोण आहे (आध्यात्मिक व शारीरिक दोन्हीही)
२. तुमच्या कृती सुद्धा प्रगट करतात तुमचा पिता कोण आहे (आध्यात्मिक व शारीरिक दोन्हीही)
आणि तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील. (योहान ८:३२)
व्यक्तिगत बदलाचे गुपित हे इच्छाशक्ती नाही. गुपित हे की सत्य जाणावे [अनुभव करावा].
सत्य जे अनुभव होते त्यास सामर्थ्य आहे तुम्हांला मुक्त करावे.
तुम्ही आपल्या पित्याची कृत्ये करिता. ते त्याला म्हणाले, आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही. आम्हांस एकच पिता म्हणजे देव आहे. (योहान ८:४१)
आपल्याप्रभु येशू ख्रिस्ताच्या कुमारी कडून जन्म घेण्याचा विरोधात हे आरोपपत्र होते.
Chapters